Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

विभागीय आयुक्त, नाशिक विभाग अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरू; शिपाई, लिपिक व इतर पदांचा समावेश | Divisional Commissioner Nashik Bharti 2022

Divisional Commissioner Nashik Bharti 2022

Divisional Commissioner Nashik Bharti 2022 Details

Divisional Commissioner Nashik Bharti 2022: Divisional Commissioner Nashik has invited applications from interested and eligible candidates for the various posts. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

विभागीय आयुक्त, नाशिक विभाग अंतगर्त उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लिपिक टंकलेखक, वाहन चालक, शिपाई पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2022 आहे.

विभागीय आयुक्त, पुणे विभाग अंतर्गत विविध पदांची नवीन भरती सुरू | Vibhagiya Ayukta Pune Bharti 2022

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लिपिक टंकलेखक, वाहन चालक, शिपाई
  • पद संख्या – 17 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांचे कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत, नाशिकरोड 422101
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 एप्रिल 2022
  • अधिकृत वेबसाईट – divcomnashik.maharashtra.gov.in 

How to Apply For Vibhagiya Ayukta Nashik Division Recruitment 2022

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  5. या भरतीकरिता अधिक माहिती divcomnashik.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
  6. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Vibhagiya Ayukta Nashik Division Bharti 2022 Vacancy Details

Divisional Commissioner Nashik Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Divisional Commissioner Nashik Recruitment 2022

? PDF जाहिरात
https://cutt.ly/iSicUbi
✅ अधिकृत वेबसाईट
divcomnashik.maharashtra.gov.in 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड