महत्वाचे! २,६०० मंजूर पदे; भरती मात्र १,०५० जागांवरच!! | District Hospital Thane Bharti 2026

District Hospital Thane Bharti 2026

प्राप्त माहिती नुसार, जिल्हा शासकीय रुग्णालयाची (सिव्हिल हॉस्पिटल) भव्य आणि सुसज्ज इमारत उभी राहिली असली, तरीही फटका अपुऱ्या पदभरतीचा मोठा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला बसण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्हा रुग्णालयात नाईक पेढे रिक्त आहे. या मोठ्या रुग्णालयात रिक्त पदांचा प्रश्न अजून तसाच आहे. या मुळे रुग्णांना महत्वाच्या सुविधा मिळण्यास अडचणी येत आहे.   ९०० रुग्णशय्या क्षमता असलेल्या अवाढव्य रुग्णालयासाठी एकूण २ हजार ६०० पदे मंजूर केली आहेत. मात्र, प्रशासनाकडून केवळ १ हजार ०५० पदांचीच भरती केल्याचे सांगण्यात आले. रुग्णालयातील सर्व मंजूर पदांची भरती टप्प्याटप्प्याने न करता एकाच वेळी व्हावी, जेणेकरून ठाणे जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना परिपूर्ण सेवा मिळेल, अशी मागणी भाजप आ. संजय केळकर यांनी प्रशासनाकडे केली. सोमवारी केळकर यांनी सिव्हिल रुग्णालयाच्या नूतन इमारतीची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी आरोग्य सेवेचा आढावा घेतला. सर्व २ हजार ६०० पदांची भरती एकाच वेळी आणि पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने करण्यात यावी, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्याबाबत डॉ. पवार यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. यावेळी नगरसेविका नम्रता कोळी, उषा वाघ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार उपस्थित होते.

रुग्णालयाच्या क्षमतेच्या तुलनेत मनुष्यबळ निम्म्यापेक्षाही कमी असणार आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील रुग्णांना योग्य आणि वेळेत आरोग्यसेवा मिळणे कठीण होईल. मनुष्यबळाअभावी येथील रुग्णांना उपचारासाठी ठाण्याबाहेर किंवा मुंबईला जाण्याची पाळी येऊ नये, असे मत त्यांनी चर्चा झाली आहे. व्यक्त केले. या गंभीर समस्येबाबत राज्याच्या आरोग्य संचालकांशी सविस्तर


District Hospital Thane Bharti 2026: District Hospital Thane has invited application for the posts of “Medical Co-Ordinator & Data Entry Operator”. There are total of 10 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Thane. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. Last date to apply is 6th May 2026. For more details about District Hospital Thane Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.

जिल्हा रुग्णालय ठाणे अंतर्गत “वैद्यकीय समन्वयक आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2026 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 

  • पदाचे नाववैद्यकीय समन्वयक आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर
  • पदसंख्या10 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणठाणे
  • वयोमर्यादा – 18 -38 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता -जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, ठाणे (त्यांच्या नावे); प्रशासकीय कार्यालय, जिल्हा रुग्णालय, ठाणे; प्रादेशिक मनोरुग्णालयाला लागून, ठाणे; नाना-नानी पार्क जवळ, तीन हात नाका; ठाणे पश्चिम – ४००६०४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  06 मे 2026
  • अधिकृत वेबसाईट – https://thane.nic.in/

District Hospital Thane Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय समन्वयक04
डेटा एन्ट्री ऑपरेटर06

Educational Qualification For District Hospital Thane Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय समन्वयकBAMS/BUMS/BHMS
डेटा एन्ट्री ऑपरेटरकोणत्या AB- ही शाखेतील पदवीधर इंग्रजी ४० व मराठी ३० प्रतिशब्द, MSCIT संगणक चे
ज्ञान आवश्यक

Salary Details For District Hospital Thane Job 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय समन्वयकरु.२८०००/-
डेटा एन्ट्री ऑपरेटररु. १८०००/-

How To Apply For District Hospital Thane Application 2026

  • उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज  करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख  06 मे 2026 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For thane.nic.in Notification 2026

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/ghqCT
✅ अधिकृत वेबसाईट
https://thane.nic.in/

 


District Hospital Thane Bharti 2025

मित्रांनो, एन महत्वाची बातमी समोर आली आहे, सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची एक मोठी संधी आली आहे. मंत्रालयातर्फे दिलेल्या माहिती नुसार, एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांच्या सेवेसाठी ते लवकरात लवकर दाखल झाले पाहिजे यादृष्टीने कामाला गती द्यावी, असे निर्देश दिले. या नवीन निर्देशामुळे रिक्त पदांची भरती लवकरच सुरु होणार असल्याचे समजते. आज या रुग्णालयाच्या बांधकामाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयातील समिती कक्षात झालेल्या विशेष बैठकीत दिले. हे रुग्णालय मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांसाठी वरदान ठरणार असून अद्ययावत यंत्रसामुग्री घेतानाच १०७८ नवीन पदभरतीची प्रक्रिया देखील लवकरात लवकर सुरू करावी, अशा सूचनाही यावेळी दिल्या. तेव्हा हि एक मोठी पदभरती राहील असे समजते. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड