जिल्हा रुग्णालय सातारा अंतर्गत 06 रिक्त पदाकरिता भरती; अर्ज सुरु!! | District Hospital Satara Bharti 2025

District Hospital Satara Recruitment 2025

District Hospital Satara Bharti 2025

District Hospital Satara Bharti 2025:  Late Krantisinh Nana Patil District Hospital Satara invites applications from eligible candidates for the posts of “Medical Co-Ordinator (MCO), Medical Camp Co-Ordinator (MCCO), Data Entry Operator”. There are 06 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Satara. Interested & eligible candidates can send their application to the given mentioned address before last date. The Last date of application is 12th July 2025. For more details about District Hospital Satara Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

कै.क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय सातारा अंतर्गत “वैद्यकीय समन्वयक (एमसीओ), वैद्यकीय शिबिर समन्वयक (एमसीओ), डेटा एन्ट्री ऑपरेटर” पदाची 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जुलै २०२५ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाववैद्यकीय समन्वयक (एमसीओ), वैद्यकीय शिबिर समन्वयक (एमसीओ), डेटा एन्ट्री ऑपरेटर
  • पदसंख्या06 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 38 – 43 वर्षे 
  • नोकरी ठिकाणसातारा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय सातारा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख१२ जुलै २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https://www.satara.gov.in/

District Hospital Satara Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय समन्वयक (एमसीओ) 01
वैद्यकीय शिबिर समन्वयक (एमसीओ) 01
डेटा एन्ट्री ऑपरेटर 04

Educational Qualification For District Hospital Satara Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय समन्वयक (एमसीओ) BAMS / BHMS
वैद्यकीय शिबिर समन्वयक (एमसीओ) MSW / Any Graduate, MSCIT
डेटा एन्ट्री ऑपरेटर Any Graduate With Typing Skill Marathi 30 & English 4O wpm, MSCIT

Salary Details For District Hospital Satara Job 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय समन्वयक (एमसीओ) Rs. 28,000/- per month.
वैद्यकीय शिबिर समन्वयक (एमसीओ) Rs. 25,000/- per month.
डेटा एन्ट्री ऑपरेटर Rs. 18,000/- per month.

How To Apply For District Hospital Satara Application 2025

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जुलै २०२५ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.satara.gov.in Bharti 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/5RFF1
✅ अधिकृत वेबसाईट https://www.satara.gov.in/

 

 

 

 

 

 


 

District Hospital Satara Bharti 2025

चागला नाकरा मिळाल्यामुळे १२ कक्ष सेवकांनी जिल्हा रुग्णालयामधील नोकरीचा राजीनामा दिल्यामुळे रुग्णालयात पुन्हा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर आलेला कामाचा ताण कमी करण्यासाठी नव्याने कर्मचाऱ्यांची नेमणूक होणे आवश्यक आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची १५२ पदे मंजूर आहेत. त्यातील केवळ ८५ पदे भरलेली होती. त्यातील पाच कर्मचारी कायम गैरहजर असतात. ८० पैकी दहा कर्मचारी कार्यालयीन कामासाठी, १६ कर्मचारी बाह्यरुग्ण विभागासाठी लागतात, तर शस्त्रक्रियागृहात सात कर्मचाऱ्यांची नेमणूक होती. त्यामुळे केवळ ३५ कर्मचाऱ्यांना तीन शिफ्टमध्ये रुग्णालयाच्या आंतररुग्ण विभागाचे काम पाहावे लागत होते. अनेक उच्च शिक्षित युवक शासकीय नोकरी हातात असावी, म्हणून चतुर्थ श्रेणीपदासाठी अर्ज करून त्या नोकऱ्या मिळवतात; परंतु दुसरी चांगली संधी मिळाली की ते राजीनामा देतात. शासनाकडून त्या ठिकाणी तातडीने पदभरती होत नाही. त्यामुळे एक, तर नोकरी स्वीकारल्यावर कामाच्या दिवसांची मर्यादा ठरविणे आवश्यक आहे किंवा रिक्त पदांसाठी तातडीने भरती करण्याची प्रक्रिया शासनाकडून राबविणे गरजेचे आहे.

 

या सर्व पाठपुराव्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनीही वरिष्ठ कार्यालयाकडे कर्मचारी भरतीची मागणी लावून धरली होती. त्यातून पाच महिन्यापूर्वी जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयांसाठी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती झाली होती. या भरतीच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयाला ३५ चतुर्थ श्रेणी कर्मचारी मिळाले होते. त्याचा रुग्णालयातील अंतर्गत व बाह्य परिसराच्या स्वच्छतेच्या नियोजनावर सकारात्मक परिणाम होऊन स्वच्छतेत सुधारणा झाली होती.

अनेक वर्षांनंतर रुग्णालयात भरती झाली होती; परंतु त्यातील अनेक उमेदवार हे उच्च शिक्षित होते. त्यांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचे काम नकोसे वाटत होते. त्यातील अनेकांनी दुसऱ्या नोकरीसाठीही परीक्षा दिल्या होत्या. त्यामध्ये संधी मिळाल्यामुळे आजपर्यंत १२ जणांनी रुग्णालयाच्या नोकरीचा राजीनामा दिला आहे.

 

 


District Hospital Satara Bharti 2024

District Hospital Satara Bharti 2024: District Hospital Satara invites application from eligible candidates for the posts of “ANM and GNM”. There are total of 40 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Satara. Interested & eligible candidates can apply before the last date. The last date for submission of application is  18th of October 2024. For more details about District Hospital Satara Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

जिल्हा रुग्णालय सातारा अंतर्गत “एएनएम आणि जीएनएम” पदाच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावएएनएम आणि जीएनएम
  • पदसंख्या40 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणसातारा
  • वयोमर्यादा – 17 – 35 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • एएनएम – खुला प्रवर्गासाठी रु. ४००/- आणि राखीव प्रवर्गासाठी रु. २००/-
    • जीएनएम – खुला प्रवर्गासाठी रु. ५००/- आणि राखीव प्रवर्गासाठी रु. २५०/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – नर्सिंग स्कूल जिल्हा रुग्णालय सातारा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  18 ऑक्टोबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.satara.gov.in/

District Hospital Satara Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
एएनएम 37
जीएनएम 03

Educational Qualification For District Hospital Satara Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
एएनएम कोणत्याही शाखेतील ४५ टक्के गुणासह १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
जीएनएम जीएनएम या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सर्वसाधरण व मागासवर्गीय उमेदवारांसाठी बारावी विज्ञान शाखेत (जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशाख सह) किमान ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

District Hospital Satara Application 2024 – Important Documents 

  • शाळा सोडल्याचा दाखला
  • १० वी उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्र
  • १२ वी उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्र अर्हताकारी परिक्षा किती प्रयत्नात उत्तीर्ण झाले याबाबतचे प्रमाणपत्र (Attempt Certificate)
  • महाराष्ट्र राज्याचे अदिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) भारतीय नागरिकत्वाचा दाखला (Nationality Certificate)
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • जात वैद्यता (लागू असल्यास)
  • नॉन क्रिमीलेअर दाखला (लागू असल्यास)
  • आधार कार्ड
  • राखीव गटातील उमेदवारांनी त्यांची आवश्यक कागदपत्रे जोडावीत.

How To Apply For District Hospital Satara Arj 2024 

  • या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवार वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2024 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.satara.gov.in Bharti 2024

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/egpHJ
✅ अधिकृत वेबसाईट https://www.satara.gov.in/


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Tushar Vitthal jadhav says

    Mu.po.khanapur ta.wai dist.satara

  2. Tushar Vitthal jadhav says

    I get talk

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड