छत्रपती संभाजीनगर जिल्हा रुग्णालय रुग्णालयातील ६५ टक्के जागा रिक्त! | District Hospital Sambhajinagar Bharti 2025

District Hospital sambhajinagar Recruitment 2025

District Hospital sambhajinagar Bharti

District Hospital Aurangabad Bharti:  In this regard, District Health District Hospital sambhajinagar Recruitment 2025 is essential for pregnant women and lactating women to take calcium supplements for 180 days. However, the supply of these pills has been stopped from the government for the past six months. However, these tablets were supplied to pregnant and lactating women for four months from the stock available at the district level. Now local level purchase instructions have been received for these tablets. New details about District Hospital sambhajinagar Bharti 2025.

 

दूध डेअरी येथील जागेत २०० खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालय आणि २०० खाटांचे ‘एमसीएच विंग’ काम सप्टेंबरअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. परंतु, अजूनही या ४०० खाटांच्या रुग्णालयासाठी डाॅक्टर, नर्ससह आवश्यक मनुष्यबळाचा प्रश्न मार्गी लागणे बाकी आहे. दूध डेअरी येथील जागेत २०० खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालयाच्या चार मजली इमारतीचे बांधकाम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. तर, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत २०० खाटांचे माता व बालसंगोपन विभाग (एमसीएच विंग) साकारण्यात येत आहे. या ‘एमसीएच विंग’चे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. आगामी ३ महिन्यांत उर्वरित काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. रुग्णालयाचे काम पूर्ण होत असताना पदनिर्मिती करणे आवश्यक आहे. अन्यथा रुग्णालय उभे राहिल्यानंतर डाॅक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांची प्रतीक्षेत रुग्णसेवेला विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

३६० पदांची आवश्यकता
४०० खाटांच्या या रुग्णालयासाठी ३६० पदांची आवश्यक आहे. पदनिर्मितीच्या दृष्टीने या आठवड्यात मुंबईला बैठक होणार आहे. विशेष म्हणजे पूर्वी ‘एमसीएच विंग’साठी कंत्राटी पद्धतीने पदे भरण्याचे नियोजन होते. परंतु, आता येथेही कायमस्वरूपी पदे भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

४०० खाटांच्या दृष्टीने पदनिर्मिती
महिला व नवजात शिशू रुग्णालय आणि ‘एमसीएच विंग’ या दोन्हींसाठी म्हणजे ४०० खाटांच्या दृष्टीने पदनिर्मितीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. ‘एमसीएच विंग’साठी कंत्राटी नव्हे, तर कायमस्वरूपी पदे भरली जातील.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड