JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

जिल्हा रुग्णालय रायगड-अलिबाग अंतर्गत विविध पदांकरीता अंतिम निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर -District Hospital Raigad Bharti Result

District Hospital Raigad Bharti Result

District Hospital Raigad Bharti Result: जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड यांच्या अधिनस्त जिल्हा रुग्णालय अलिबाग, उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालय यामध्ये कार्यरत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत रिक्त झालेल्या कंत्राटी वैद्यकीय समन्वयक व डायलेसिस टेक्निशियन या पदांकरीता मा. जिल्हाधिकारी, रायगड यांचे अधिकृत संकेतस्थळावरुन दि.१६.०३.२०२६ ते दि. ३१.०३.२०२६ पर्यंत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानुसार अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला होता ते खालील PDF वरून त्यांची यादी तपासू शकतात.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

वैद्यकीय समन्वयक व डायलेसिस टेक्निशियन पदांकरीता अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी


District Hospital Raigad Bharti Result

District Hospital Raigad Bharti Result: जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड यांच्या अधिनस्त जिल्हा रुग्णालय अलिबाग, उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालय यामध्ये कार्यरत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत रिक्त झालेल्या कंत्राटी वैद्यकीय समन्वयक व डायलेसिस टेक्निशियन या पदांकरीता मा. जिल्हाधिकारी, रायगड यांचे अधिकृत संकेतस्थळावरुन दि.१६.०३.२०२६ ते दि. ३१.०३.२०२६ पर्यंत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानुसार अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला होता ते खालील PDF वरून त्यांची यादी तपासू शकतात.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

वैद्यकीय समन्वयक व डायलेसिस टेक्निशियन पदांकरीता अंतिम गुणांकन यादी


District Hospital Raigad Bharti Result

District Hospital Raigad Bharti Result: जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड यांच्या अधिनस्त जिल्हा रुग्णालय अलिबाग, उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालय यामध्ये कार्यरत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत रिक्त झालेल्या कंत्राटी वैद्यकीय समन्वयक व डायलेसिस टेक्निशियन या पदांकरीता मा. जिल्हाधिकारी, रायगड यांचे अधिकृत संकेतस्थळावरुन दि.१६.०३.२०२६ ते दि. ३१.०३.२०२६ पर्यंत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानुसार उमेदवारांच्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करुन त्यांची शैक्षणिक अर्हता व आवश्यक कामाचा अनुभव प्रमाणपत्रानुसार गुणांकन यादी तयार करण्यात आलेली आहे.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आपणास असे सुचित करण्यात येते की, सदर गुणांकन यादी (मेरिट लिस्ट) मध्ये आपणास कोणत्याही उमेदवारांच्या गुणांकना विषयी काही आक्षेप किंवा त्रुटी असल्यास खालील दिलेल्या जिल्हा रुग्णालय अलिबाग-रायगड यांचे अधिकृत ई-मेल [email protected] आयडीवर आपला आक्षेप ३ दिवसांच्या आत दि.२०/०४/२०२६ ते दि. २२/०४/२०२६ वेळ- सायं. ६:०० वाजेपर्यंत योग्य पुराव्यासह (पीडीएफ प्रत) सोबत जोडून तपशिलासह सादर करावा. (दिलेल्या वेळेनंतर आलेल्या आक्षेपावर विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.)

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

वैद्यकीय समन्वयक व डायलेसिस टेक्निशियन पदांकरीता गुणांकन यादी


District Hospital Raigad Bharti Result

District Hospital Raigad Bharti Result: जिल्हा शल्य चिकिस्तक, सामान्य रुग्णालय अलिबाग-रायगड, गट-ड संवर्गाची प्रतिक्षासूची जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला होता ते खालील PDF वरून त्यांची यादी तपासू शकतात.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जिल्हा शल्य चिकिस्तक, सामान्य रुग्णालय अलिबाग-रायगड, गट-ड संवर्गाची प्रतिक्षासूची

जिल्हा शल्य चिकिस्तक, सामान्य रुग्णालय अलिबाग-रायगड, गट-ड संवर्गाची प्रतिक्षासूची

10/02/202617/02/2026पहा (299 KB) 

District Hospital Raigad Bharti Result

District Hospital Raigad Bharti Result: जिल्हा शल्य चिकित्सक,सामान्य रुग्णालय, रायगड-अलिबाग येथील वर्ग-4, प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला होता ते खालील PDF वरून त्यांची यादी तपासू शकतात.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जिल्हा शल्य चिकित्सक,सामान्य रुग्णालय, रायगड-अलिबाग येथील वर्ग-4, प्रतिक्षा यादी

जिल्हा शल्य चिकित्सक,सामान्य रुग्णालय, रायगड-अलिबाग येथील वर्ग-4, प्रतिक्षा यादी

23/01/202630/01/2026पहा (2 MB) 

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड