‘या’ जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात विविध पदे रिक्त!!

District Hospital Raigad Bharti 2022

Poladpur Rural Hospital Vacant Posts

District Hospital Raigad Bharti 2022 : Out of 27 sanctioned posts in Poladpur Rural Hospital in Raigad district, 9 posts are vacant. Rural hospitals lack facilities due to vacancies. The hospital is not equipped with anesthesiologists, technicians to operate sonography machines. Further details are as follows:-

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात 27 मंजूर पदांपैकी 9 पदे रिक्त आहेत. पदे रिक्त असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव आहे. रुग्णालयात भूल, अस्थिरोगतज्ज्ञ, सोनोग्राफी मशीन चालविण्यासाठी तंत्रज्ञांची पूर्तता झालेली नाही.

गोवा महामार्गावरील महत्त्वपूर्ण अशा पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात विविध सुविधांचा अभाव आहे. या रुग्णालयातील रिक्त पदांमुळे आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम झाला आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे अतिरिक्त भार कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पडत आहे. कोरोना महामारीने दोन वर्षे धुमाकूळ घातला. आरोग्य विभागाने रुग्णालयासह इतर आरोग्य केंद्रे दर्जेदार करण्याकडे उपाययोजना राबविण्यात आल्या. मात्र, रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेले पोलादपूर तालुका ग्रामीण रुग्णालय मात्र दुर्लक्षितच आहे. त्यामुळे गंभीर जखमींना उपचारासाठी अन्य शहरात पाठविण्याची वेळ येते. आजही रुग्णालयात भूल, अस्थिरोगतज्ज्ञ, सोनोग्राफी मशीन चालविण्यासाठी तंत्रज्ञांची पूर्तता झालेली नाही.

District Hospital Raigad Bharti 2022

रुग्णालयातील रिक्त पदांचा लेखाजोखा 

 • वैद्यकीय अधीक्षक वर्ग १ चे पद भरले आहे, तर वैद्यकीय अधिकारी पदे वर्ग २ ची ३ मंजूर असून, सद्य:स्थितीत ३ पदे रिक्त आहेत.
 • सहायक अधिकारी वर्ग ३ चे १ पद मंजूर असून, ते भरले आहे.
 • कनिष्ठ लिपिक वर्ग३ चे २ पैकी १ रिक्त आहे.
 • क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी वर्ग ३ चे १ मंजूर पद रिक्त आहे.
 • कक्षसेवक वर्ग ४ चे ४ मंजूर पदांपैकी १ भरले असून, ३ रिक्त आहेत
 • . शिपाई १ पद रिक्त आहे

District Hospital Raigad Recruitment 2021 Details 

District Hospital Raigad Bharti 2021 : Sub district Hospital, Karjat is going to conduct walk-in interview for Medical Officer posts on contract basis. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given address. Interview date is 06 October 2021. Further details are as follows:-

The recruitment notification has been declared from the Sub district Hospital, Karjat for the interested and eligible candidates. The name of posts is Medical Officer for District Hospital Raigad Recruitment 2021. There is a 01 vacancy available to fill with the posts. The employment place for this recruitment is Karjat, Dist. Raigad. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the mentioned address on the date of interview. The walk-in interview is on 6th of October 2021. For more details about Sub district Hospital Karjat Bharti 2021, visit our website www.MahaBharti.in.

उपजिल्हा सामान्य रुग्णालय कर्जत येथे वैद्यकीय अधिकारी पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 06 ऑक्टोबर  2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाववैद्यकीय अधिकारी
 • पद संख्या – 01 जागा
 • शैक्षणिक पात्रता – MBBS
 • नोकरी ठिकाण – कर्जत, जि. रायगड
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – जिल्हा  रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, अलिबाग, जि. रायगड
 • मुलाखतीची तारीख – 06 ऑक्टोबर  2021 आहे.

District Hospital Raigad Jobs 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Sub District Hospital Karjat Bharti 2021

? PDF जाहिरात
✅ अधिकृत वेबसाईट
raigad.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
 1. JAYESH M CHAVAN says

  Mala kamatchi garaj ahe ward boy ki vah Safai karmchari majha mobile number 9167 154 607

 2. JAYESH M CHAVAN says

  Naukari chi garaj hai ward boy Safai karmachari e

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड