जिल्हा रुग्णालय परभणी भरती २०१९

District Hospital Parbhani Bharti 2019


राज्य रक्त संक्रमण परिषद अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय परभणी येथे रक्त संक्रमण अधिकारी पदाची एकूण १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १४ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – रक्त संक्रमण अधिकारी
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार MBBS व D.C.P. किंवा M.D असावा.
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • नोकरी ठिकाण – परभणी
  • मुलाखत तारीख – १४ नोव्हेंबर २०१९ आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय परभणी यांचे कार्यालय

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईटLeave A Reply

Your email address will not be published.