District Hospital Nashik Bharti Result
District Hospital Nashik Bharti Result: महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनांतर्गत सन २०२५-२६ साठी समन्वयक, डाटा एन्ट्री ऑपरेटर व डाटा एन्ट्री ऑपरेटर कम अकाउंटन्ट पदाची जाहिरात दिनांक २२-०४-२०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार प्राप्त अर्जाची छाननी करण्यात येऊन पात्र व अपात्र यादी प्रसिद्ध करण्यात आली. प्रारुप पात्र व अपात्र यादी संदर्भात प्राप्त आक्षेपांची पुर्ततांसह सुधारित पात्र व अपात्र यादी कार्यालयाचे सुचना फलकावर प्रसिध्द करण्यात आली त्यानुसार अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MJPJAY Recruitment 2026 Final Merit List of applicant candidates
District Hospital Nashik Bharti Result
District Hospital Nashik Bharti Result: महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनांतर्गत सन २०२५-२६ साठी समन्वयक, डाटा एन्ट्री ऑपरेटर व डाटा एन्ट्री ऑपरेटर कम अकाउंटन्ट पदाची जाहिरात दिनांक २२-०४-२०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार प्राप्त अर्जाची छाननी करण्यात येऊन प्राप्त अर्जाची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर अर्ज छाननी बाबत उमेदवारांना त्यांच्या गुणांकन, अनुभवाचा कालावधी, व इतर बाबतीत या कार्यालयाकडून त्रुटी राहिली असल्यास उमेदवाराने आक्षेप स्वाक्षरीसह लेखी अर्जामध्ये आक्षेपाचे स्वरूप व त्यास पूरक कागदपत्रे प्रत्यक्ष दिनांक १४/०५/२०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजे पर्यंत सादर करावीत. मुदतीनंतर प्राप्त आक्षेपांची नोंद घेतली जाणार नाही.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MJPJAY Recruitment 2026 Temporary Merit List of applicant candidates (Eligible/Non-Eligible)
District Hospital Nashik Bharti Result
District Hospital Nashik Bharti Result: जिल्हा शल्य चिकिस्तक, नाशिक परिमंडळांतर्गत गट-ड संवर्गाची प्रतिक्षासूची जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला होता ते खालील PDF वरून त्यांची यादी तपासू शकतात.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
| जिल्हा शल्य चिकिस्तक, नाशिक परिमंडळांतर्गत गट-ड संवर्गाची प्रतिक्षासूची | जिल्हा शल्य चिकिस्तक, नाशिक परिमंडळांतर्गत गट-ड संवर्गाची प्रतिक्षासूची | 05/02/2026 | 12/02/2026 | पहा (3 MB) |
District Hospital Nashik Bharti Result
District Hospital Nashik Bharti Result: जिल्हा शल्य चिकिस्तक रुग्णालय नाशिक अंतर्गत गट ड वर्ग ४ संवर्गाची प्रतिक्षासुची जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला होता ते खालील PDF वरून त्यांची यादी तपासू शकतात.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
| जिल्हा शल्य चिकिस्तक रुग्णालय नाशिक अंतर्गत गट ड वर्ग ४ संवर्गाची प्रतिक्षासुची | जिल्हा शल्य चिकिस्तक रुग्णालय नाशिक अंतर्गत गट ड वर्ग ४ संवर्गाची प्रतिक्षासुची | 22/01/2026 | 29/01/2026 | पहा (8 MB) |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















