जिल्हा रुग्णालय नांदेड भरती 2021 -नवीन जाहिरात

District Hospital Nanded Bharti 2021

District Hospital Nanded Bharti 2021 : District Hospital Nanded has declared a new recruitment notification for the various vacancies to fill with the posts. The employment place for this recruitment is Nanded. Further details are as follows:-

District Hospital Nanded Bharti 2021 Details

District Hospital Nanded Bhart 2021 : जिल्हा रुग्णालय नांदेड येथे ऑक्सिजन प्लांट ऑपरेटर, ऑक्सिजन प्लांट टेक्नीशियन, इलेक्ट्रीशियन पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज दररोज दुपारी 12.00 वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

District Hospital Nanded Recruitment 2021 Details

विभागाचे नाव जिल्हा रुग्णालय नांदेड (District Hospital Nanded)
पदाचे नाव ऑक्सिजन प्लांट ऑपरेटर, ऑक्सिजन प्लांट टेक्नीशियन, इलेक्ट्रीशियन (Oxygen Plant Operator, Oxygen Plant Technician, Electrician)
पद संख्या
नोकरी ठिकाण नांदेड (Nanded)
वयोमर्यादा
  • खुला प्रवर्ग – 38 वर्षे
  • आरक्षित प्रवर्ग – 43 वर्षे
अर्ज पद्धती ऑफलाईन (Offline)
अर्ज पाठविण्याचा पत्ता
जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयातील आवक जावक विभागाकडे
अधिकृत वेबसाईट nanded.gov.in

District Hospital Nanded Bharti 2021

Eligibility Criteria For District Hospital Nanded Recruitment

ऑक्सिजन प्लांट ऑपरेटर (Oxygen Plant Operator) Diploma in Medical Electronics/ Instrumentation Technology
ऑक्सिजन प्लांट टेक्नीशियन (Oxygen Plant Technician) ITI in Fitter and Welder
इलेक्ट्रीशियन (Electrician) ITI in Electronics

District Hospital Nanded Vacancy Details

ऑक्सिजन प्लांट ऑपरेटर (Oxygen Plant Operator)
ऑक्सिजन प्लांट टेक्नीशियन (Oxygen Plant Technician)
इलेक्ट्रीशियन (Electrician)

All Important Dates

अर्ज करण्याची शेवटची तारीख दररोज दुपारी 12.00 वाजेपर्यंत

How to Apply For District Hospital Nanded Jobs 2021

  • जिल्हा रुग्णालय नांदेड भरती 2021 करिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –
    • “जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयातील आवक जावक विभागाकडे”

The application for District Hospital Nanded Recruitment 2021 is to be made offline. Candidates should send their application to the given address. Application Address – “To the Inward Outward Department of the District Surgeon’s Office”

Age Limit Details:

  • Open category – 38 years
  • Reserved category – 43 years

Important Links nanded.gov.in

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3unmZbj
✅ अधिकृत वेबसाईट
nanded.gov.in

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Sachin says

    Sir pls suggest for Ex serviceman Job

  2. Vipul padvi says

    Sir majhi Bsc. MLT ahe teri Apply karu shakto ka?

  3. Rajeshwari Rakesh Pawara says

    Sir majB.A jal aahe job betu shakte ka

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड