District Hospital Jalna Bharti Result
District Hospital Jalna Bharti Result: महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई अंतर्गत कंत्राटी भरती -२०२५-२६ प्रयोग शाळा तंत्रज्ञ (कंत्राटी) पदासाठी निवड यादी प्रकाशित करण्यात येत आहे. उमेदवार खालील लिंक द्वारे यादी बघू शकतात.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
शाळा तंत्रज्ञ (कंत्राटी) पदासाठी निवड यादी
District Hospital Jalna Bharti Result
District Hospital Jalna Bharti Result: महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत उप जिल्हा रुग्णालय, अंबड येथील आयसीटीसी केंद्रातील रिक्त असलेल्या प्रयोग शाळा तंत्रज्ञ पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांची लेखी परिक्षा दिनांक २७/०३/२०२६ रोजी दुपारी १२.०० ते १२.४० या वेळेमध्ये सीएचओ हॉल क्रमांक ४० च्या बाजूला, सामान्य रुग्णालय जालना येथे घेण्यात येणार आहे तसेच लेखी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखत त्याच दिवशी घेण्यात येईल.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
प्रयोग शाळा तत्रज्ञ पदाची पात्र यादी
District Hospital Jalna Bharti Result
District Hospital Jalna Bharti Result: जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, सामान्य रुग्णालय जालना अंतर्गत आयसीटीसी प्रयोग शाळा तंत्रज्ञ पदासाठी पात्र आणि अपात्र यादी प्रकाशित करण्यात येत आहे. उमेदवार खालील लिंक द्वारे यादी बघू शकतात.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आयसीटीसी प्रयोग शाळा तंत्रज्ञ पदासाठी पात्र आणि अपात्र यादी
District Hospital Jalna Bharti Result
District Hospital Jalna Bharti Result: जिल्हा रुग्णालय, जालना येथील कार्यालयीन आस्थापनेवरील गट–ड सरळसेवा पदभरती (२०२३–२४) प्रक्रियेमध्ये नेमणूक होऊन रुजू झाल्यानंतर राजीनामा दिलेले, नियुक्ती नाकारलेले तसेच माजी सैनिक राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या रिक्त जागांवर त्याच प्रवर्गातील सर्वसाधारण प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्ती देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यापूर्वी पात्र ठरणाऱ्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची नावे आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.. त्यानुसार जिल्हा रुग्णालय, जालना येथील आस्थापनेवरील गट–ड प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची प्रवर्गनिहाय नावे यादी स्वरूपात जोडण्यात आली असून, सदर प्रतीक्षा यादी–५ (सुधारित) आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
| जिल्हा शल्य चिकिस्तक जालना येथील गट ड संवर्गाची प्रतिक्षासुची | जिल्हा शल्य चिकिस्तक जालना येथील गट ड संवर्गाची प्रतिक्षासुची | 03/02/2026 | 10/02/2026 | पहा (508 KB) |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















