District Hospital Jalna Bharti 2023 | जिल्हा रुग्णालय जालना अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु

District Hospital Jalna Bharti 2023

District Hospital Jalna Bharti 2023 Details

District Hospital Jalna Bharti 2023: District Hospital Jalna is going to vacant posts for the “Medical Officer” posts under District Hospital Jalna Recruitment 2023. Interested and eligible candidate can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of application is the 26th of May 2023. The official website of District Hospital Jalna is jalna.gov.in Further details are as follows:-

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जालना अंतर्गत आयुष कार्यक्रमांमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना व ग्रामीण रुग्णालय परतुर येथे वैद्यकिय अधिकारी आयुर्वेद (PG) व वैद्यकिय अधिकारी, होमिओपॅथी ( UG ) कंत्राटी पदे भरण्याकरिता जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना करिता खालील दर्शविल्याप्रमाणे कंत्राटी तत्वावर पात्र उमेदवारांकडुन आयुष कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे दिनांक 26/05/2023 दुपारी ०५:०० वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात येत असुन त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी अर्ज विहित मुदतीत सादर करावेत. पदांचा तपशील खालील प्रमाणे-

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .



  • पदाचे नाववैद्यकिय अधिकारी आयुर्वेद (PG) व वैद्यकिय अधिकारी, होमिओपॅथी
  • पद संख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – जालना
  • वयोमर्यादा
  • अर्ज शुल्क
    • खुल्या प्रवर्गासाठी रु. १५०/-
    • मागासवर्गीय रु.१००/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तामा. जिल्हा शल्य चिकित्सक, आयुष कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना यांचे कार्यालयाकडे
  • अर्ज करण्याची तारीख – 26 मे 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • अधिकृत वेबसाईट : jalna.gov.in

District Hospital Jalna Vacancy 2023 details

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकिय अधिकारी आयुर्वेद (PG)  01 पद
वैद्यकिय अधिकारी होमिओपॅथी (UG) 01 पद

Educational Qualification For District Hospital Jalna Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकिय अधिकारी आयुर्वेद (PG)  BAMS with PG Degree (MD/MS) & with MMC Registration
वैद्यकिय अधिकारी होमिओपॅथी (UG) BHMS Degree & with MCH Registration

Salary Details For District Hospital Jalna Bharti 2022

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकिय अधिकारी आयुर्वेद (PG)  Rs. 30,000/- per month
वैद्यकिय अधिकारी होमिओपॅथी (UG) Rs. 28,000/- per month

District Hospital Jalna Jobs 2023 Important Documents 

  • जन्मतारखेचा दाखला
  • शैक्षणिक अर्हता संबंधी आवश्यक कागदपत्रे
  • जात प्रमाणपत्र 
  • जात वैधता जात प्रमाणपत्र
  • आरक्षणाचे प्रमाणपत्र व अनुभव प्रमाणपत्र इ. झेरॉक्स प्रती साक्षांकित करून सोबत जोडावे

How To Apply For District General Hospital Jalna Bharti 2023

  • सदर भरती करिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे.
  • अर्जदाराने अर्ज A4 आकाराच्या कोऱ्या कागदावर करावयाचा असुन त्यावर स्वतःचे नाव, पदांचे नांव, आरक्षण प्रवर्ग व पत्ता वरील पदानुसारच्या ठिकाणी लिहुन त्यामध्ये खालील बाबीअंतर्भुत कराव्यात.
  • इच्छुक उमेदवारानी जाहिरात परिपुर्ण वाचुन घेऊन तसेच जाहिरातीत सोबत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यात परिपुर्ण भरलले अर्ज दिनांक २६/०५/२०२३ रोजीपर्यंत ( सुटीचे दिवस वगळून) अर्ज “मा. जिल्हा शल्य चिकित्सक, आयुष कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना यांचे कार्यालयाकडे” सादर करावेत.
  • मुदतीबाहय दिनांका नंतर प्राप्त होणारे अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाहीत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2023आहे.
  • अपुर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For District Hospital Jalna Vacancy 2023

  1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3.  उपरोक्त पदपिका तांत्रिक पदांकरिता तत्सम कौन्सिलचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहील. अन्यथा उमेदवारास मुलाखतीस अपात्र ठरविले जाईल.
  4. सदर नियुक्ती ही कंत्राटी स्वरुपाची असुन रुजु दिनांक पासुन ते दिनांक २९ जुन २०२३. उपरोक्त पदाकरीता निवड प्रक्रिया ही प्राप्त अर्जाचे संख्येनुसार अर्जाची छाननी करुन रा.आ.अ. च्या मार्गदर्शक सुचनेनुसार गुणांकन पध्दती नुसार (A ) Qualifying Examination BAMS/BHMS करिता (अंतिम वर्षाच्या गुणांच्या सरासरी ५० गुण) (B) ADDITIONAL QUALIFICATION (MD/MS ) करिता अंतिम वर्षाच्या गुणांच्या post प्रतिवर्ष ६ याप्रमाणे जास्तीत जास्त ३० गुण या प्रमाणे आणी संबंधिताची कौशल्य चाचणी घेण्यात येईल.
  5. उक्त नमुद प्रत्येक पदासाठी राखीव प्रवर्गाचे उमेदवार पुरेशा संख्येत उपलब्ध न झाल्यास कार्यक्रमाच्या अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने उपलब्ध उमेदवारातुन तात्पुरत्या स्वरुपात खुल्या प्रवर्गातुन नियुक्ती देण्यात येईल याची उमेदवाराने नोंद घ्यावी व सदर पदासाठी मुलाखत प्रक्रिया न घेता उक्त गुणांकन पध्दतीनुसार नियुक्ती प्रक्रिया पार पाडण्यात येईल याची नोंद घ्यावी.
  6. उक्त पदांसाठी जाहिराती अर्ज मागविण्यात येत असुन त्यांची पात्र व अपात्र उमेदवारांची यादीनुसार सर्वाधिक गुणांच्या आधारे नेमणुक केली जाईल.
  7. सामाजिक आरक्षणानुसार थेट नियुक्ती आदेश देण्यात येईल आणी संबंधिताची कौशल्य चाचणी घेण्यात येईल. याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

District Hospital Jalna Vacancy details 2023

District Hospital Jalna Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For District Hospital Jalna Application 2023 | jalna.gov.in Recruitmnent 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/ahAOR
✅ अधिकृत वेबसाईट
jalna.gov.in


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

5 Comments
  1. सागर गायकवाड says

    3 मार्च 2021 रोजी घेतलेल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ची निवड यादी केंव्हा लागेल

  2. Dr S G Kulkarni says

    I am a postgraduate in Anesthesia with 36 years of clinical and administrative experience in hospitals attached to medical collegesand universities as PROFESSOR in Anesthesia

  3. Vishnu says

    Wordboy Bharti sambandhi mahiti

  4. केशव पोटे says

    Cssd technician ला उप जिल्हा रुग्णालयात जॉब आहे का नाही सांगा

  5. केशव पोटे says

    Cssd technician ला उप जिल्हा रुग्णालयात जॉब आहे का नाही

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड