जिल्हा रुग्णालय, हिंगोली भरती नियुक्ती आदेश डाउनलोड
District Hospital Hingoli Bharti Result
District Hospital Hingoli Bharti Result : उपसंचालक, आरोग्यसेवा, परिमंडळ, कार्यालय, औरंगाबाद या कार्यालयाने दिलेल्या कोविड-19 अंतर्गत पदभरती साठी जाहिरात प्रसिद्ध केल्यानुसार स्टाफ नर्स प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांची दिनांक 10 मार्च 2021 रोजी समुदेशनाद्वारे निवड करण्यात आली होती. सदर निवड यादीचे नियुक्ती आदेश प्रसिद्ध करण्यात येत आहेत. तरी निवड झालेल्या उमेदवारांनी संकेतस्थळावरून नियुक्ती आदेश डाउनलोड करून घेवुन दिलेल्या ठिकाणी तात्काळ रुजू व्हावे. दिनांक 16 मार्च 2021 पर्यंत रुजू न झाल्यास प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांचा विचार केला जाईल. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For District Hospital Hingoli Bharti Result |
|
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
District Hospital Hingoli Bharti Result : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय, हिंगोली अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्टाफ नर्स पदभरती परीक्षेच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना 10 मार्च 2021 रोजी “जिल्हा प्रशिक्षण केंद्र जुना सहकारी दवाखाना तोफखाना हिंगोली” येथे मुलाखतीकरिता उपस्थित राहायचे आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
- पदाचे नाव – स्टाफ नर्स
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीची तारीख – 10 मार्च 2021
- मुलाखतीचा पत्ता – जिल्हा प्रशिक्षण केंद्र जुना सहकारी दवाखाना तोफखाना हिंगोली
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For District Hospital Hingoli Bharti Result |
|