जिल्हा रुग्णालय हिंगोली भरती 2021
District Hospital Hingoli Bharti 2021
District Hospital Hingoli Bharti 2021 : जिल्हा रुग्णालय हिंगोली (District Hospital Hingoli) अंतर्गत फिजिशियन, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एएनएम पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ते 23 एप्रिल 2021 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव -फिजिशियन, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एएनएम
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याची तारीख – 20 ते 23 एप्रिल 2021
- नोकरीचे ठिकाण –हिंगोली
- अधिकृत वेबसाईट – https://hingoli.nic.in/
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – टेलीमेडिसीन कक्ष, जिल्हा रुग्णालय,हिंगोली
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
District Hospital Hingoli Bharti 2021 : District Hospital Hingoli is going to conducted walk-in interview for the 54 vacancies to fill with the posts. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the mentioned address. The walk-in interview is on the 15th of April 2021. Further details are as follows:-
District Hospital Hingoli Bharti 2021 Details |
|
District Hospital Hingoli Bharti 2021 : जिल्हा रुग्णालय हिंगोली (District Hospital Hingoli) अंतर्गत फिजीशियन, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स पदांच्या एकूण 54 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता व मूळ कागदपत्र तपासणी करिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 एप्रिल 2021 आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. |
|
District Hospital Hingoli Recruitment 2021 Details |
|
विभागाचे नाव | जिल्हा रुग्णालय हिंगोली (District Hospital Hingoli) |
पदाचे नाव | फिजीशियन, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (Physician, Medical Officer, Staff Nurse) |
पद संख्या | 54 Vacancies |
नोकरी ठिकाण | हिंगोली (Hingoli) |
वयोमर्यादा |
|
निवड प्रक्रिंय | मुलाखत व मूळ कागदपत्र तपासणी (Walk-in Interview & Document Verification) |
पत्ता |
जिल्हा प्रशिक्षण केंद्र तोफखाना जुना सरकारी दवाखाना, हिंगोली |
अधिकृत वेबसाईट | hingoli.nic.in |
Arogya Vibhag Hingoli Recruitment 2021
Eligibility Criteria For District Hospital Hingoli Recruitment |
|
फिजीशियन (Physician) | MBBS, MD Medicine |
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) | MBBS/BAMS |
स्टाफ नर्स (Staff Nurse) | GNM, B.Sc Nursing |
Hingoli Vacancy Details |
|
फिजीशियन (Physician) | 09 Vacancies |
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) | 20 Vacancies |
स्टाफ नर्स (Staff Nurse) | 25 Vacancies |
All Important Dates |
|
मुलाखतीची तारीख | 15 एप्रिल 2021 |
Selection Process For District Hospital Hingoli Jobs 2021
- जिल्हा रुग्णालय हिंगोली भरती 2021 करता मुलाखती आयोजित करिता आलेल्या आहेत.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता व मूळ कागदपत्र तपासणी करिता हजर राहावे.
- पत्ता –
- “जिल्हा प्रशिक्षण केंद्र तोफखाना जुना सरकारी दवाखाना, हिंगोली”
Interviews have been conducted for District Hospital Hingoli Recruitment 2021. Interested and eligible candidates should be present for interview and original document check. Adress – “District Training Center Artillery Old Government Hospital, Hingoli “
Age Limit Details :
- Open category – 38 years
- Reserved category – 45 years
- Retired employee – 65 years
Important Links For Arogya Vibhag Hingoli Bharti 2021
|
|
PDF जाहिरात |
https://bit.ly/3scw2tP |
अधिकृत वेबसाईट |
hingoli.nic.in |
Table of Contents