Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जिल्हा रुग्णालय हिंगोली भरती 2021

District Hospital Hingoli Bharti 2021

District Hospital Hingoli Bharti 2021 : जिल्हा रुग्णालय हिंगोली (District Hospital Hingoli) अंतर्गत फिजिशियन, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एएनएम पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ते 23 एप्रिल 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव -फिजिशियन, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एएनएम
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची तारीख – 20 ते 23 एप्रिल 2021
  • नोकरीचे ठिकाण –हिंगोली
  • अधिकृत वेबसाईट – https://hingoli.nic.in/
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – टेलीमेडिसीन कक्ष, जिल्हा रुग्णालय,हिंगोली

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात

अधिकृत वेबसाईट


District Hospital Hingoli Bharti 2021 : District Hospital Hingoli is going to conducted walk-in interview for the 54 vacancies to fill with the posts. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the mentioned address. The walk-in interview is on the 15th of April 2021. Further details are as follows:-

District Hospital Hingoli Bharti 2021 Details

District Hospital Hingoli Bharti 2021 : जिल्हा रुग्णालय हिंगोली (District Hospital Hingoli) अंतर्गत फिजीशियन, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स पदांच्या एकूण 54 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता व मूळ कागदपत्र तपासणी करिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 एप्रिल 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

District Hospital Hingoli Recruitment 2021 Details

विभागाचे नाव जिल्हा रुग्णालय हिंगोली (District Hospital Hingoli)
पदाचे नाव फिजीशियन, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (Physician, Medical Officer, Staff Nurse)
पद संख्या 54 Vacancies
नोकरी ठिकाण हिंगोली (Hingoli)
वयोमर्यादा
  • खुला प्रवर्ग – 38 वर्षे (38 Years)
  • राखीव प्रवर्ग – 45 वर्षे (45 Years)
  • सेवानिवृत्त कर्मचारी – 65 वर्षे (65 Years)
निवड प्रक्रिंय  मुलाखत व मूळ कागदपत्र तपासणी (Walk-in Interview & Document Verification)
पत्ता
जिल्हा प्रशिक्षण केंद्र तोफखाना जुना सरकारी दवाखाना, हिंगोली
अधिकृत वेबसाईट hingoli.nic.in

Arogya Vibhag Hingoli Recruitment 2021

District Hospital Hingoli Bharti 2021

Eligibility Criteria For District Hospital Hingoli Recruitment

फिजीशियन (Physician) MBBS, MD Medicine
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) MBBS/BAMS
स्टाफ नर्स (Staff Nurse) GNM, B.Sc Nursing

Hingoli Vacancy Details

फिजीशियन (Physician) 09 Vacancies
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) 20 Vacancies
स्टाफ नर्स (Staff Nurse) 25 Vacancies

All Important Dates

मुलाखतीची तारीख 15 एप्रिल 2021

Selection Process For  District Hospital Hingoli Jobs 2021

  • जिल्हा रुग्णालय हिंगोली भरती 2021 करता मुलाखती आयोजित करिता आलेल्या आहेत.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता व मूळ कागदपत्र तपासणी करिता हजर राहावे.
  • पत्ता –
    • “जिल्हा प्रशिक्षण केंद्र तोफखाना जुना सरकारी दवाखाना, हिंगोली”

Interviews have been conducted for District Hospital Hingoli Recruitment 2021. Interested and eligible candidates should be present for interview and original document check. Adress – “District Training Center Artillery Old Government Hospital, Hingoli 

Age Limit Details :

  • Open category – 38 years
  • Reserved category – 45 years
  • Retired employee – 65 years

Important Links For Arogya Vibhag Hingoli Bharti 2021

PDF जाहिरात
https://bit.ly/3scw2tP
अधिकृत वेबसाईट
hingoli.nic.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड