गोवा जिल्हा रुग्णालय अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित; 60 हजारापर्यंत मिळणार पगार!! । District Hospital Goa Bharti 2023
District Hospital Goa Bharti 2023
District Hospital Goa Bharti 2023
District Hospital Goa Bharti 2023: District Hospital Goa has recently announced a new recruitment notification for the vacant posts of “Medical Officer & Counselor”. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address with all essential documents on the 15h of June 2023. More details are as follows:-
दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय, मडगाव गोवा अंतर्गत वैद्यकीय अधीक्षक कार्यालय येथे “वैद्यकीय अधिकारी आणि समुपदेशक” पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 जुन 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी आणि समुपदेशक
- पदसंख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – गोवा
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – एमएस केबिन, २ रा मजला, प्रशासकीय विभाग, हॉस्पिसिओ एसजीडीएच, मडगाव.
- मुलाखतीची तारीख –15 जुन 2023
- अधिकृत वेबसाईट – dhsgoa.gov.in
District Hospital Goa Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
वैद्यकीय अधिकारी | 01 पद |
समुपदेशक | 01 पद |
Educational Qualification For District Hospital Goa Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी | किमान एम.बी.बी.एस. उत्तीर्ण
अपेक्षित: मेडिकल कौन्सिल नोंदणीसह डीपीएम / एमडी (सायकोलॉजी) |
समुपदेशक | किमान पात्रता: सायकोलॉजी/ सामाजिक कार्य / समाजशास्त्र मध्ये पदवीधर (वरील शाखांमध्ये मास्टर्स डिग्री असल्यास प्राधान्य) |
Salary Details For District Hospital Goa Jobs 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैद्यकीय अधिकारी | Rs. 60,000/- per month |
समुपदेशक | Rs. 20,000/- per month |
Selection Process For Goa District Hospital Bharti 2023
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- उमेदवारांना कोंकणी, मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील दिलेल्या संबंधित पत्यावर उपस्थित राहतील.
- वरील आवश्यकतांची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना विनंती करण्यात येते की त्यांनी प्रत्यक्ष मुलाखतीकरिता वर देण्यात आलेल्या तारीख, वेळ आणि ठिकाणी आपला बायोडेटा आणि फोटो तसेच त्यांच्या उमेदवारीकरिता शैक्षणिक पात्रतांचे, जन्म, रहिवास (१५ वर्षे) आणि असल्यास अनुभव यांचे दाखले यांच्या मूळ प्रती पडताळणीकरिता तसेच सादर करण्याकरिता सांक्षांकित प्रती सदर प्रत ही मूळ कागदपत्राची सत्यप्रत आहे” असे नमूद करून राजपत्रित अधिकारी/नोटरी यांच्याद्वारे सांक्षांकित / स्व–साक्षांकित करून आणाव्यात.
- मुलाखत संबंधित तारखेला दिलेल्या पत्यावर घेतण्यात येणार आहे.
- वरील पदांकरीता मुलाखत 15 जुन 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे.
- मुलाखतीची वेळ : दु. १२.०० वा. ते दु. १.०० वा. पर्यंत
- जे उमेदवार नोंदणी वेळेच्या समाप्तीनंतर हजर होतील त्यांना मुलाखतीसाठी अनुमती देण्यात येणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
District Hospital Goa Vacancy details 2023
सदर पदांकरिता शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यकता तसेच प्रत्यक्ष मुलाखतीची तारीख आणि वेळ खाली नमूद केल्याप्रमाणे आहे:-
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Goa District Hospital Recruitment 2023 |
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/flTY5 |
✅ अधिकृत वेबसाईट |
dhsgoa.gov.in |
Table of Contents