District Hospital Chandrapur Result
District Hospital Chandrapur Result: महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्था, नागरी शल्यचिकित्सा कार्यालय, चंद्रपूर येथे रक्तपेढी समुपदेशक पदांसाठी पात्र आणि अपात्र उमेदवाराची सुधारित यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.
सदर पात्र/अपात्र यादीबाबत काही आक्षेप असल्यास प्रसिद्धी दिनांकापासून दिवसात आपले लेखी आक्षेप जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष सा. रु. चंद्रपूर येथे (13/01/2026) सकाळी १० ते ५ या वेळेत (कार्यालयीन अवकाश वगळता) या वेळेस नोंदवावे. त्यानंतर कोणतेही आक्षेप वा म्हणणे विचारात घेतले जाणार नाही कृपया याची नोंद घ्यावी.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
रक्तपेढी समुपदेशक पदांसाठी पात्र आणि अपात्र उमेदवाराची सुधारित यादी
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















