District Hospital Beed Result
District Hospital Beed Result: जिल्हा रुग्णालय, बीड येथील कॅथलॅब टेक्निशियनची ०२ पदे कंत्राटी तत्वावर भरण्या करीता अहर्ताप्राप्त उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले होते. आलेल्या अर्जाची छाननी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार करण्यात आली असून मुलाखतीकरीता पात्र/अपात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करुन अपात्र उमेदवारांना हरकती मागविण्यात आल्या होत्या. प्राप्त हरकतीची छाननी समिती व्दारे करण्यात आलेली आहे. त्यानुसार मुलाखती करीता पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.उमेदवार खालील लिंकवरून त्यांचा निकाल पाहू शकतात.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
मुलाखती करीता पात्र उमेदवारांची यादी
District Hospital Beed Result
District Hospital Beed Result: महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा, मुंबई अंतर्गत बीड जिल्ह्यातील समुपदेशक, रक्तपेढी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स पदांकरिता उमेदवारांची अंतिम निवड व प्रतिक्षा सूची जाहीर करण्यात आली आहे.उमेदवार खालील लिंकवरून त्यांचा निकाल पाहू शकतात.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
| महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत उमेदवारांची सुविधा स्तरावरील कंत्राटी पद्धतीने विविध पदाच्या अंतिम निवड व प्रतिक्षा सूची. | महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत उमेदवारांची सुविधा स्तरावरील कंत्राटी पद्धतीने विविध पदाच्या अंतिम निवड व प्रतिक्षा सूची. | 13/02/2026 | 19/02/2026 | पहा (1,015 KB) |
District Hospital Beed Result
District Hospital Beed Result: महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा, मुंबई अंतर्गत बीड जिल्ह्यातील विविध कत्राटी रिक्त पदाची लेखी परिक्षा दिनांक ०८/०२/२०२६ रोजी घेण्यात आली होती. सदर पदाच्या तोंडी मुलाखती दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येत आहे. उमेदवारांनी दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ०९.०० वाजता जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय बीड उपस्थीत रहावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
| महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत सुविधा स्तरावरील कंत्राटी पद्धतीने विविध पदाच्या तोंडी मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी. | महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत सुविधा स्तरावरील कंत्राटी पद्धतीने विविध पदाच्या तोंडी मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी. | 10/02/2026 | 17/02/2026 | पहा (2 MB) |
District Hospital Beed Result
District Hospital Beed Result: महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा, मुंबई अंतर्गत बीड जिल्ह्यातील समुपदेशक (१) आयसीटीसी ग्रामिण रुग्णालय आष्टी, समुपदेशक (२) रक्तपेढी बीड व अंबाजोगाई, प्रयोगशाळा तंत्रज्ञ (२) रक्तपेढी बीड व अंबाजोगाई, स्टाफ नर्स (२) एआरटी सेंटर बीड व अंबाजोगाई असे एकुण सात (७) कंत्राटी रिक्त पदाची लेखी परीक्षेची उमेदवारांची गुणांकण यादी प्रसिदध करण्यात येत आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत सुविधा स्तरावरील कंत्राटी पद्धतीने विविध पदाच्या लेखी परीक्षेची उमेदवारांची गुणांकण यादी. | महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत सुविधा स्तरावरील कंत्राटी पद्धतीने विविध पदाच्या लेखी परीक्षेची उमेदवारांची गुणांकण यादी. | 09/02/2026 | 16/02/2026 | पहा (8 MB) |
District Hospital Beed Result
District Hospital Beed Result: महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा, मुंबई अंतर्गत बीड जिल्ह्यातील समुपदेशक (१) आयसीटीसी ग्रामिण रुग्णालय आष्टी, समुपदेशक (२) रक्तपेढी बीड व अंबाजोगाई, प्रयोगशाळा तंत्रज्ञ (२) रक्तपेढी बीड व अंबाजोगाई, स्टाफ नर्स (२) एआरटी सेंटर बीड व अंबाजोगाई असे एकुण सात (७) कंत्राटी रिक्त पदाची लेखी परिक्षेसाठी अंतिम पात्र उमेदवारांची यादी प्रसिदध करण्यात येत आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत सुविधा स्तरावरील कंत्राटी पद्धतीने विविध पदाच्या लेखी परीक्षेसाठी अंतिम पात्र उमेदवारांची यादी. | महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत सुविधा स्तरावरील कंत्राटी पद्धतीने विविध पदाच्या लेखी परीक्षेसाठी अंतिम पात्र उमेदवारांची यादी. | 30/01/2026 | 08/02/2026 | पहा (5 MB) |
District Hospital Beed Result
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई यांच्या मान्यतेने जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय बीड व अधिष्ठाता, स्वा.रा.ति.ग्रा.वै.म.अंबाजोगाई यांच्या अधिपत्याखालील आयसीटीसी समुपदेशक, रक्तपेढी समुपदेशक, रक्तपेढी प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एआरटी स्टाफ नर्स पदासाठी अहर्ताप्राप्त उमेदवाराकडुन अर्ज मागविण्यात आले होते. आलेल्या अर्जाची छाननी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार करण्यात आली असुन लेखी परिक्षेकरिता पात्र/अपात्र उमेदवारांची यादी जिल्हाधिकारी बीड यांच्या संकेतस्थळावर व जिल्हा रुग्णालय बीड येथील कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात येत आहे.
अपात्र उमेदवारांना ७ दिवसांचा कालावधी दिनांक १४ जानेवारी २०२६ ते २१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ०५.३० वाजेपर्यंत वेळ देऊन सोबत जोडलेल्या अर्जासोबत हरकती मागविण्यात येत आहेत. त्यानंतर आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. प्राप्त हरकती छाणणी समिती समोर ठेऊन लेखी परिक्षेकरिता फक्त पात्र उमेदवारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्या संकेतस्थळावर व जिल्हा रुग्णालय कार्यालयाच्या नोटीस बोर्ड वर प्रसिध्द करण्यात येईल.
| महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी , कंत्राटी पद्धतीने प्राप्त अर्जानुसार लेखी परीक्षेकरीता पात्र/अपात्र उमेदवाराची यादी. | महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी , कंत्राटी पद्धतीने प्राप्त अर्जानुसार लेखी परीक्षेकरीता पात्र/अपात्र उमेदवाराची यादी. | 14/01/2026 | 21/01/2026 | पहा (3 MB) |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















