Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सिव्हिल हॉस्पिटल औरंगाबाद भरती सुरु | District Hospital Aurangabad Bharti 2021

District Hospital Aurangabad Bharti 2021

District Hospital Aurangabad Bharti 2021

District Hospital Aurangabad Bharti 2021 : District AIDS Prevention & Control Unit, Civil Hospital Aurangabad has published the recruitment notification fro the interested and eligible candidates. Cnadidates apply before the last date. Further details are as follows:-

Civil Hospital Aurangabad Bharti 2021

जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण युनिट, सिव्हिल हॉस्पिटल औरंगाबाद येथे कम्युनिटी केअर समन्वयक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावकम्युनिटी केअर समन्वयक
  • पद संख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Should be a PLHIV, with a minimum of Intermediate 12th Level education
  • नोकरी ठिकाणऔरंगाबाद
  • वयोमर्यादा – 60 वर्षे
  • अर्ज पद्धतीऔरंगाबाद
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताजिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण युनिट, सिव्हिल हॉस्पिटल चिकलठाणा, जालना रोड, औरंगाबाद – 431007
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑगस्ट 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For District Hospital Aurangabad Bharti 2021

? PDF जाहिरात
https://bit.ly/3xz09yn
✅ अधिकृत वेबसाईट
aurangabad.gov.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड