जिल्हा सामान्य रुग्णालय सातारा येथे पदभरती सुरु

District General Hospital Satara Bharti 2020

राज्य रक्त संक्रमण परिषद अंतर्गत सामान्य रुग्णालय सातारा येथे रक्त संक्रमण अधिकारी, रक्तपेढी तंत्रज्ञ पदांच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २८ फेब्रुवारी २०२० आहे.

NHM सातारा भरती २०२० – ९६ जागा

 • पदाचे नाव रक्त संक्रमण अधिकारी, रक्तपेढी तंत्रज्ञ
 • पद संख्या – २ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – सातारा
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय सातारा, सेमिनार हॉल, रक्तपेढी समोर.
 • मुलाखतीची तारीख – २८ फेब्रुवारी २०२० आहे.

District General Hospital Satara Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/32a6MZy
अधिकृत वेबसाईट : https://www.satara.gov.in/en/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

2 Comments
 1. Tushar Vitthal jadhav says

  I get talk

 2. Tushar Vitthal jadhav says

  Mu.po.khanapur ta.wai dist.satara

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप