जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती पात्र/अपात्र उमेदवारांची यादी प्रकाशित | District General Hospital Amravati Result

District General Hospital Amravati Result

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा मुंबई या कार्यालया अंतर्गत मंजूर असलेली व जिल्हा शल्यचिकीत्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती यांचे अधिपत्याखालील समुपदेशक (रक्तपेढी, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती) या करारतत्वावरील रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. सदर जाहिरातीनुसार प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करण्यात आलेली असुन पात्र/अपात्र उमेदवारांची यादी www.mahasacs.org, www.amravati.gov.in व www.zpamravati.gov.in या संकेत स्थळांवर प्रसिध्द करण्यात येत आहे

१) सदर पदाच्या पदस्थापनेमध्ये काही बद्ल झाल्यास व जिल्ह्यातील कुठल्याही पदस्थापनेस निवड झालेल्या उमेदवारास लागु राहील.
२) पात्र/अपात्र उमेदवारांनी आपल्या नावासमोरील ई-मेल आयडी व इतर माहिती पडताळणी करावी त्यामध्ये काही बदल असल्यास लिखित स्वरुपात खालील कार्यालयास कळवावे.
३) भरती प्रक्रियेतील पुढील निर्देश (प्रवेशपत्र इ.) फक्त ई-मेलव्दारेच कळविण्यात येणार असल्याने सर्व उमेदवारांनी आपले ई-मेल आयडी पडताळणी करावी.
४) दि.२८ जुलै २०२५ दुपारी ५ वाजेपर्यंत उमेदवारांनी काही आक्षेप किंवा पुर्तता करावयाची असल्यास लिखित स्वरुपात प्रत्यक्ष खालील कार्यालयास कार्यालयीन वेळेत कळवावे. आक्षेप किंवा पुर्तता ई-मेलव्दारे स्विकारले जाणार नाही.

५) दि.२८ जुलै २०२५ दुपारी ५ वाजता नंतर कोणतेही आक्षेप स्विकारले जाणार नाहीत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Eligibility & Non-Eligibility List

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड