District Court Ahmednagar Bharti 2026 | Zilla Satra Nyayalay Ahmednagar Bharti
जिल्हा न्यायालय, अहमदनगर येथे पोक्सो न्यायालयाकरिता लिपिक-टंकलेखक ०३ पदे व बहुउद्देशीय गट-ड कर्मचारी (शिपाई इ.) ०२ पदे तसेच विशेष जलदगती न्यायालयाकरिता लिपिक-टंकलेखक ०३ पदे व बहुउद्देशीय गट-ड कर्मचारी (शिपाई इ.) ०२ पदे व संगमनेर येथील विशेष जलदगती न्यायालयाकरिता लिपिक-टंकलेखक ०३ पदे व बहुउद्देशीय गट-ड कर्मचारी (शिपाई इ.) ०२ पदे अशी एकूण १५ पदे बाह्य यंत्रणेव्दारे कंत्राटी पद्धतीने १ वर्षे कालावधीकरिता उपलब्ध करून घेणेकामी संस्था/कंत्राटदारांकडून विहित नमुन्यात “ई-निविदा” मागविण्यात येत आहे. खालील प्रकाशित जाहिराती नुसार लवकरच हि निविदा प्रक्रिया पूर्ण होईल आणि या भरती साठी कंत्राटी भरतीसाठी नवीन जाहिराती लवकरच प्रकाशित होणार आहे. या नवीन जाहिराती अंतर्गत एकूण विविध १५ पदांची भरती होणार आहे. या मुळे अनेक उमेदवारांना रोजगार मिळणार हे निश्चित. हि नवीन भरती संदर्भतील जाहिरात लवकरच आम्ही महाभारतीवर प्रकाशित करू. निविदा संदर्भातील जाहिरात आम्ही खाली देत आहोत. तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

या भरती अंतर्गत नोकरीचे ठिकाण मुख्यत्वे अहमदनगर जिल्हा न्यायालय किंवा संबंधित न्यायालयीन परिसर असे असते. या जॉब प्रोफाइलमध्ये प्रामुख्याने कार्यालयीन दस्तऐवज सांभाळणे, न्यायालयीन कामकाजाची नोंद ठेवणे, डेटा एन्ट्री करणे, टंकलेखन (Typing) आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली इतर प्रशासकीय कामे पार पाडणे यांचा समावेश होतो. सरकारी न्यायालयाच्या अंतर्गत येणारे हे काम अत्यंत शिस्तबद्ध आणि जबाबदारीचे मानले जाते, ज्यामुळे उमेदवारांच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ होते. अहमदनगर जिल्हा न्यायालय भरतीमधील पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी व्यतिरिक्त अनेक शासकीय फायदे मिळतात. यामध्ये मूळ वेतनासह इतर भत्त्यांचा लाभ मिळतो. याशिवाय, तसेच विविध योजनांचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळतो. सुरक्षित करिअर, निश्चित कामाचे तास आणि सन्मानाचे जीवनमान मिळवून देणारी ही नोकरी तरुणांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन वेळेत अर्ज करणे गरजेचे आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For ahmednagar.dcourts.gov.in Bharti 2026 | |
| ???? PDF जाहिरात | https://shorturl.at/adiw8 |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://ahmednagar.dcourts.gov.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















