Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जिल्हा रुग्णालयाची २८४ पदांची भरती अंतिम टप्प्यात! । District Civil Hospital Solapur Bharti 2024

District Civil Hospital Solapur Bharti 2024

District Civil Hospital Solapur Bharti 2024

चार वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या गुरूनानक चौकातील जिल्हा रूग्णालयाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी फेब्रुवारीअखेर रूग्णालयाचे लोकार्पण होणार असून, त्याच्या तयारीला वेग आला आहे. नियमित व बाह्य यंत्रणेद्वारे जवळपास २८४ पदांची भरती होणार असून, त्याची प्रक्रियाही युद्धपातळीवर सुरू आहे. १५ दिवसांत फर्निचरचे काम संपविण्याचे नियोजन असून सुरवातीला जिल्हा रूग्णालयातील ‘ओपीडी’ सुरू केली जाणार आहे. जिल्हा रूग्णालय एकूण २०० खाटांचे असून, त्यात १०० खाटा (बेड्‌स) महिला व बाल रुग्णालयासाठी तर १०० खाटा सर्वोपचार रुग्णांसाठी असणार आहेत. दोन्ही इमारती स्वतंत्र असून इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. आता फर्निचरची कामे शिल्लक असून राज्य स्तरावरून त्याची ऑर्डर झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून देण्यात आली. स्त्री रूग्णालयात एकूण ९७ पदे भरली जात असून त्यात ४२ पदे नियमित व ५५ पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरली जाणार आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

दुसरीकडे जिल्हा रुग्णालयासाठी नियमित ९२ तर बाह्य यंत्रणेद्वारे ९५ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. २२ जून २०२२च्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्णयानुसार ही पदभरती सुरू आहे. रुग्णालय सुरू झाल्यानंतर सध्याच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयावरील रुग्णांचा भार कमी होण्यास मोठी मदत मिळणार आहे. दुसरीकडे गोरगरीब रुग्णांच्या मोफत उपचाराची दर्जेदार सोय देखील होणार आहे. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी त्यात विशेष लक्ष घातले असून, जिल्ह्यातील रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालय लवकर सुरू व्हावे, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

Solapur News : महापालिकेच्या ड्रेनेज विभागाचे आधुनिकीकरण

१५ दिवसांत फर्निचरचे काम; तूर्तास उसनवारी

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जिल्हा रूग्णालयाचे लोकार्पण होणार आहे, पण अजूनही रूग्णालयातील फर्निचरच्या कामाला मुहूर्त लागलेला नाही. काही दिवसांत राज्य स्तरावरून फर्निचर मिळेल व १५ दिवसांत त्याचे काम पूर्ण होईल, असे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. मात्र, तूर्तास रुग्णालयात ओपीडी सुरू केल्यावर डॉक्टरांना बसायला टेबल-खुर्च्या व रुग्णांसाठीही खुर्च्या लागतील. त्यासाठी उसनवारी सुरू असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे रुग्णालयाला स्वत:ची एकच रुग्णवाहिका मिळाली असून आणखी काही रुग्णवाहिका लागणार आहेत.


District Civil Hospital Solapur Bharti 2023: Primary Health Center / Rural Hospital Solapur has announced recruitment notification for the vacant posts of “Medical Officers”. There are total of 14 vacancies are available. The job location for this recruitment is Solapur. Application is to be done in offline mode. Last date to apply is 15th of December 2023. Also an interview has been organized for the candidates. Interested and eligible candidates should appear for interview. Interview date is 21st of December 2023. For more details about District Civil Hospital Solapur Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

प्राथमिक आरोग्य केंद्र / ग्रामीण रुग्णालय अंतर्गत “वैदयकीय अधिकारी” पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे. तसेच उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 21 डिसेंबर 2023 आहे.

  • पदाचे नाववैदयकीय अधिकारी
  • पदसंख्या14 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणसोलापूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा /मुलाखतीचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख15 डिसेंबर 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीची तारीख  – 21 डिसेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://solapur.gov.in/

प्राथमिक आरोग्य केंद्र / ग्रामीण रुग्णालय येथील रिक्त असणा-या कंत्राटी वैदयकीय अधिकारी पदांची भरती दर महिन्याच्या तिस-या मंगळवारी घेण्यात येणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार माहे डिसेंबर २०२३ या महिन्यातील रिक्त पदांची भरती दिनांक १९/१२/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता घेण्यात येणार होती.
तथापी काही अपरीहार्य कारणामुळे दिनांक १९/१२/२०२३ रोजी होणारी मुलाखती रदद करण्यात येत आहे. सदर मुलाखती हया दिनांक – गुरुवार दिनांक २१/११/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता घेण्यात येणार आहे. तरी उमेदवारांनी दिनांक २१/१२/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय सोलापूर येथे आपल्या मुळ कागदपत्रासह उपस्थित रहावे.

District Civil Hospital Solapur Vacancy 2024 

पदाचे नाव पद संख्या 
वैदयकीय अधिकारी 14 पदे

Educational Qualification For District Civil Hospital Solapur Recruitment 2023-24

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैदयकीय अधिकारी बी.ए.एम.एस / एम.बी.बी.एस / पदव्युत्तर पदवी / पदविकाधारक उमेदवार

How To Apply For District Civil Hospital Solapur Notification 2023-24

  • या भरतीकरिता अर्ज समक्ष येवुन सादर करावेत
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For District Civil Hospital Solapur Application 2023-24

  • या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे हजर रहावे.
  • उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे.
  • मुलाखतीची तारीख 21 डिसेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For solapur.gov.in Bharti 2023

???? PDF जाहिरात https://shorturl.at/lyOPR
✅ अधिकृत वेबसाईट https://solapur.gov.in/

District Hospital Solapur Bharti 2023

District Civil Hospital Solapur Bharti 2023: District Civil Hospital Solapur (District Surgeon, District Govt. Hospital Solapur) has announced recruitment notification for the vacant posts of Medical Officers at Primary Health Center / Rural Hospital on the third Tuesday of every month under District Civil Hospital Solapur Bharti 2023. Therefore total 10 Vacancies viz Total 5 Posts at Primary Health Center and Total 5 Posts at Rural Hospital (B.A.M.S. / MB.B.S. / Post Graduate / Diploma holder Candidates through interview on 17/10/2023 (Walk in Inreview) will be filled in. However, candidates should submit their applications at the District Surgeon Office on – 13/10/2023 by 6.00 PM. More details are as follows:-

 जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर येथे “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज समक्ष येवुन सादर करावेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाववैद्यकीय अधिकारी
  • पदसंख्या – १० जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणसोलापूर
  • वयोमर्यादा – 60 वर्षे
  • अर्ज पद्धती – समक्ष
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  13 ऑक्टोबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – solapur.gov.in

District Civil Hospital Solapur Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी 10 पद

Educational Qualification For District Civil Hospital Solapur Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी  MBBS

How To Apply For Civil Hospital Solapur Recruitment 2023

Application process for the District Civil Hospital Solapur Bharti 2023 & instructions to submit applications is given below. Go through details carefully & Apply for the bharti process.

  • या भरतीकरिता अर्ज समक्ष येवुन सादर करावेत
  • इच्छुक उमेदवार विहित अर्जामध्ये मूळ कागदपत्रांसह, अलीकडील पासपोर्ट-आकाराची छायाचित्रे आणि प्रशस्तिपत्र/प्रमाणपत्रे/आयडी पुरावा इत्यादींच्या साक्षांकित छायाप्रतींचा संच अर्ज करू शकतात.
  • अर्ज फक्त A4 आकाराच्या कागदावरच सादर करायचा आहे.
  • उमेदवाराने प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज करावा’
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2023 आहे.
  • निर्धारित वेळेत प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर, निवडलेले उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतील.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For District Hospital Solapur Bharti 2023 | solapur.gov.in Recruitment 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/kmRS9
✅ अधिकृत वेबसाईट
solapur.gov.in

District Civil Hospital Solapur Bharti 2023 Details

✅Name of Department District Civil Hospital Solapur
✅Recruitment Details District Civil Hospital Solapur Bharti 2023
✅Name of Posts Medical Officers
✅ No of Posts 10 vacancies
✅ Job Location Solapur
✍? Application Mode Offline
✉️ Address  Office of the District Surgeon
✅ Official WebSite solapur.gov.in

Educational Qualification For District Civil Hospital Solapur Medical Officers Recruitment 2023

Medical Officers MBBS

Age Criteria For District Civil Hospital Solapur Jobs 2023

Age Limit  60 Years

District Civil Hospital Solapur Recruitment Vacancy Details

Medical Officers 10 vacancies

All Important Dates | solapur.gov.in Recruitment 2023

⏰ Last Date  13th of October 2023

solapur.gov.in Bharti 2023 Important Links

Full Advertisement जाहिरात
✅ Official Website 📝 अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड