जिल्हा रुग्णालय, नाशिक मध्ये परिचर्या प्रशिक्षणासाठी त्वरित अर्ज करा!! – District Civil Hospital Nashik Bharti 2025

District Civil Hospital Nashik Recruitment 2025

District Civil Hospital Nashik Bharti 2025

District Civil Hospital Nashik Bharti 2025: District Civil Hospital Nashik are inviting applications from eligible candidates for the post of “A.N.M. Female service nurse midwife”. There are 13 vacant post available. Interested and eligible candidates may send their application to given address before 07th August 2025.For more details about District Civil Hospital Solapur Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय नाशिक अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६, दिनांक ०१ ऑगस्ट २०२५ पासुन सुरु होणा-या ए.एन.एम. स्त्री सहाय्यकारी परिचारीका प्रसाविका (२ वर्ष) प्रशिक्षणासाठी पुनश्चः प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असुन, सदर प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारासाठी सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिनस्त परिचर्या प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2025 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाव –  ए.एन.एम. स्त्री सहाय्यकारी परिचारीका प्रसाविका
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 17 – 35 वर्षे 
  • नोकरी ठिकाणनाशिक
  • अर्ज शुल्क
    • खुल्या प्रवर्गासाठी रु.४००/-
    • मागासप्रवर्गासाठी रु. २००/-
  • अर्ज पद्धती –  ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, नाशिक
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख07 गस्ट 2025
  • अधिकृत वेबसाईट –  https://nashik.gov.in/

District Civil Hospital Nashik Vacancy 2025

पदाचे नाव  पद संख्या 
ए.एन.एम. स्त्री सहाय्यकारी परिचारीका प्रसाविका 13

Educational Qualification For  District Civil Hospital Nashik Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ए.एन.एम. स्त्री सहाय्यकारी परिचारीका प्रसाविका कोणत्याही शाखेतील महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परिक्षा मडळाची उच्च माध्यमिक (१० २) शालांत प्रमाणपत्र परिक्षा किमान ४५ टक्के गुणांनी उत्तीर्ण

How To Apply For District Civil Hospital Nashik Application 2025

  • या भरतीकरिता उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2025 आहे.
  • उमेदवारांनी अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.nashik.gov.in Arj 2025

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/jfKtg
✅ अधिकृत वेबसाईट
https://nashik.gov.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Madhuri Chandar Mahale says

    ANM Vacancy job

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड