जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; नवीन जाहिरात प्रकाशित । District Civil Hospital Hingoli Bharti 2024
District Civil Hospital Hingoli Bharti 2024
District Hospital Hingoli Bharti 2024 : The recruitment notification has been issued from the District General Hospital Hingoli department for interested and eligible candidates. The application is invited for the Pharmacist, Lab Technician. posts. There are a total of 03 vacancies available to fill with the posts. The employment place for this recruitment is Hingoli . Applicants apply offline mode for District General Hospital Hingoli Recruitment 2024. Interested and eligible candidates can send their application to the mentioned address before the last date. The last date of submission of the application is the 10th August 2024. For more details about District Hospital Hingoli Application 2024, visit our website www.MahaBharti.in.Further details are as follows:-
जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली अंतर्गत फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन पदांच्या एकुण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महाराष्ट्रातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन.
- पद संख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – हिंगोली
- वयोमर्यादा – 60 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता – सिव्हिल सर्जन कार्यालय, सामान्य रुग्णालय चंद्रपूर, छोटा बाजार, जटपुरा गेटजवळ, चंद्रपूर पिन ४४२४०१.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2024
- अधिकृत वेबसाईट – https://hingoli.nic.in/
General Hospital Hingoli Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
फार्मासिस्ट | 01 पद |
लॅब टेक्निशियन | 02 पद |
Educational Qualification For District General Hospital Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
फार्मासिस्ट | Bachelors Degree in Pharmacy/ OR Diploma in pharmacy. |
लॅब टेक्निशियन | B.Sc in Medical Laboratory Technology (BMLT)/ Diploma in Medical Laboratory Technology (DMLT) or DMLS |
Salary Details For District General Hospital Hingoli Recruitment 2024
पदाचे नाव | वेतन |
---|---|
फार्मासिस्ट | Rs. 21,000/- per month |
लॅब टेक्निशियन | Rs. 21,000/- per month |
How To Apply For Civil Hospital Hingoli Bharti 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उशीराने प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उपजिल्हाधिकारी रोहयो कार्यालयामध्ये प्राप्त होणा या अर्जाची छाननी करण्यात येईल व छाननी अंती प्राप्त झालेले अर्जाची नामांकने मुळ कागदपत्रासह खालील तक्त्यात नमुद केल्याप्रमाणे शासनास सादर करण्यात येतील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For hingoli.nic.in Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/qszP0 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://hingoli.nic.in/ |
Table of Contents
Comments are closed.