दिव्यांगांसाठी विविध कल्याणकारी योजना 2024 | Disability Scheme 2024
Disability Scheme 2024
Disability Scheme 2024
Disability Scheme 2024: This is the latest scheme for Disability Persons under Aurangabad Municipal Corporation. Applications are invited for the following purpose for the years 2024 under the implementation of various welfare schemes for the disabled. For more details about Disability Welfare Scheme 2024, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-
या जाहीर प्रगटनाद्वारे औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील सर्व दिव्यांग व्यक्तींना सूचित करण्यात येते की, शासन निर्णय क्रमांक 2015/प्र.क्र./118/नवि-20 दि. 28.10.2015 मधील मार्गदर्शक सूचनांनुसार दिव्यांगांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविणे या अंतर्गत 2024 या वर्षाकरिता खालील प्रयोजनअंतर्गत मागणी अर्ज मागविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे 40% व त्यावरील अपंगत्व असलेल्या दिव्यांगांनी मागणी अर्ज संबंधित झोन कार्यालयात दाखल करावेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
दिव्यांग (अपंग) उमेदवारांसाठी उपलब्ध जॉब्स
Disability Scheme 2024 Maharashtra
योजनेचे/ प्रयोजनाचे नाव
- 1. दिव्यांगांच्या शालेय शिक्षण / उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
- 2. दिव्यांगांच्या घरकुलासाठी अर्थसाहाय्य
- 3. दिव्यांगांना उदरनिर्वाह/ व्यवसाय/ साहित्य खरेदीसाठी अर्थसाहाय्य
- 4. दिव्यांगांच्या वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक साहाय्य देणे.
- 5. नागरी वाहतूक व्यवस्थेमध्ये दिव्यांगांकरिता सवलत.
- 6. दिव्यांगांना स्टॉल उभारणीसाठी अर्थसाहाय्य देणे.
- 7. स्थानिक बसस्टॉप / डेपोमध्ये व्हीलचेअरसाठी अर्थसाहाय्य देणे.
- 8. सार्वजनिक वाचनालयामध्ये अंध व्यक्तीकरिता ऑडिओ लायब्ररी निर्माण करणे.
- 9. मनपाच्या शाळांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करणे.
- 10. दिव्यांगांच्या क्रीडा, चित्रकला, हस्तकला इ. स्पर्धा आयोजन करणे.
- 11. दिव्यांगांच्या लग्नासाठी अर्थसाहाय्य करणे.
- 12. दिव्यांगांना पेन्शन योजना सुरू करणे.
- 13. दिव्यांग बेरोजगारांना भत्ता देणे.
- 14. दिव्यांगांच्या कल्याणार्थ राबविण्यात येणाऱ्या योजनांचा प्रचार, प्रसार करणे.
- 15. स्थानिक परिस्थितीनुसार आवश्यक असलेल्या महत्त्वाकांक्षी योजना अंमलात आणणे.
»सन. 2021-22 पर्यंत आर्थिक लाभ मिळालेल्या (जना टोकन क्रमांक टाकन नवीन फॉरमॅटमध्ये अर्ज करावा) व आजपर्यंत लाभ न मिळालेल्या एकूण सर्व दिव्यांगांनी नवीन मागणी अर्ज दाखल करावेत.
»मागणी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 31.12.2022 राहील. त्यानंतर मागणी अर्ज स्विकारल्या जाणार नाहीत.
» मागणी अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :-
- 1. झोन कार्यालयात नोंदणी केल्याबाबतचा पुरावा,
- 2. यूडीआयडी (UDID) प्रमाणपत्र/ओळखपत्र,
- 3. पासपोर्ट साईज 2 फोटो,
- 4. आधार कार्डची छायांकित प्रत,
- 5. बँक पासबुकच्या पहिल्या पानाची ठळक छायांकित प्रत व बँकेचे खाते चालू असल्याबाबत व्यवहाराची पासबुकमधील नोंदीची आतील पानाची अद्ययावत झेरॉक्स प्रत,
- 6. वय 18 वर्षांवरील असल्यास निवडणूक ओळखपत्राची छायांकित प्रत,
- 7. चालू वर्षातील तहसील कार्यालयातीला उत्पन्न व रहिवासी प्रमाणपत्र.
» मार्च, 2022 नंतर ज्या दिव्यांगांनी महानगरपालिकेतील दिव्यांग सेवा कक्ष येथे मागणी अर्ज जमा केलेले आहेत त्यांनी बँकेचे खाते चालू असल्याबाबत अद्ययावत व्यवहाराची पासबुकमधील नोंदीची झेरॉक्स प्रत, निवडणूक ओळखपत्राची झेरॉक्स व पूर्वी दाखला केलेल्या अर्जाची पोहोच पावती (oc) दि. 16.08.2022 पर्यंत मुख्यालयातील दिव्यांग कक्षाकडे जमा करावी. विशिष्ट प्रयोजनासाठी संबंधित अंमलबजावणी करणाऱ्या विभागामार्फत मागविण्यात आलेल्या कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य राहील.
»एका आर्थिक वर्षात एकाच प्रयोजनातील आर्थिक लाभ देय राहील. एकापेक्षा जास्त प्रयोजनाकरीता अर्ज केल्यास सर्व अर्ज रद्द करण्यात येतील.
» ज्या दिव्यांगांनी 31 मार्च, 2022 पूर्वी झोन कार्यालयात नोंदणी केलेली आहे अशा दिव्यांगांना पूर्ण वार्षिक लाभ देय राहील. तसेच ज्या दिव्यांगांनी चालू आर्थिक वर्षात झोन कार्यालयात नोंदणी केलेली आहे त्यांना नोंदणीच्या पुढील महिन्यापासून आर्थिक लाभ देय राहील. तरी झोन कार्यालयामध्ये नोंदणी केलेल्या दिव्यांगांनी त्याच झोन कार्यालयात आपले मागणी अर्ज कार्यालयीन वेळेत सार्वजनिक सुटी वगळून वरीलप्रमाणे सादर करावेत.
(मागणी अर्जाची प्रत झोन कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहे.)
Schemes for Persons with Disabilities
Table of Contents
Mala job kanay bhet aahe mla job pay he mi apg aahe