अपंग पुनर्वसन संस्था मिरज भरती २०२०
Disability Rehabilitation Institute Miraj Bharti 2020
Disability Rehabilitation Institute Miraj Bharti 2020 : अपंग पुनर्वसन संस्था मिरज येथे बस चालक पदाच्या एकून १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ३० मार्च २०२० आहे.
- पदाचे नाव – बस चालक
- पद संख्या – १ जागा
- नोकरी ठिकाण – मिरज, सांगली
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – अपंग पुनर्वसन संस्था, शासकीय दूध डेअरी जवळ मिरज
- मुलाखतीची तारीख – ३० मार्च २०२० आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links For Disability Rehabilitation Institute Miraj Recruitment 2020 |
|
PDF जाहिरात : http://bit.ly/38XaDuM |
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.