वस्त्रोद्योग आयुक्तालय नागपूर भरती २०२०
Dirtex Maha Recruitment 2020
वस्त्रोद्योग आयुक्तालय, नागपूर येथे तज्ञ सदस्य पदाच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी २०२० आहे.
- पदाचे नाव – तज्ञ सदस्य
- पद संख्या – २ जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर/ पदव्युत्तर पदवीधर असावा.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय८ जानेवारी २०२० रोजी ३३ ते ५५ वर्षे दरम्यान असावे.
- नोकरी ठिकाण – नागपूर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, नागपूर, जुनी सचिवालय इमारत, जी.पी.ओ. समोर, सिव्हिल लाईन्स, नागपूर ४४०००१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ जानेवारी २०२० आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links |
|
PDF जाहिरात | अधिकृत वेबसाईट |
महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा