पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, मुंबई भरती नवीन अपडेट | Directorate Of Archaeology & Museums Mumbai Bharti 2022

Directorate Of Archaeology & Museums Mumbai Bharti 2022

Directorate Of Archaeology & Museums Mumbai Bharti 2022

Directorate Of Archaeology & Museums Mumbai Bharti 2022: Directorate Of Archaeology & Museums Mumbai recruitment have been canceled. Further details are as follows:-

अ.ज, प्रवर्गातील जात प्रमाणपत्र (वैधता) अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदांवर वर्ग केल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर राबविण्यात येणारी पदभरती प्रक्रिया रद्द करण्याबाबत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक २१.१२.२०१९ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार, संचालनालयातील अ.ज. प्रवर्गातील जात प्रमाणपत्र (वैधता) अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिसंख्य पदांवर वर्ग केल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर पदभरतीची प्रक्रिया राबविण्यात आली होती. सदर पदभरती प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात आली आहे, याची अर्जदारांनी नोंद घ्यावी.

Directorate Of Archaeology & Museums Mumbai Bharti 2022


Directorate Of Archaeology & Museums Mumbai Bharti 2022

Directorate Of Archaeology & Museums Mumbai Bharti 2022: The directorate Of Archaeology & Museums Mumbai is going to recruit interested and eligible candidates for the various vacant posts. The employment place for this recruitment is Mumbai. More details are as follows:-

पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, मुंबई येथे उप संचालक गट-अ पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – उप संचालक गट-अ
  • पद संख्या – 1 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – 65 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, पुरातत्व व वस्तूसंग्रहालये संचालनालय, सेट जॉर्ज किल्ला, सेंट जॉर्ज रुग्णालय आवार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ, मुंबई – 400001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट: maharashtra.gov.in

How To Apply For DAM Mumbai Recruitment 2022

  1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2022 आहे.
  5. अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  6. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Directorate Of Archaeology & Museums Mumbai Recruitment 2022

???? PDF जाहिरात
https://bit.ly/3DxlY7Q
✅ अधिकृत वेबसाईट
maharashtra.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

8 Comments
  1. Suraj Arvind Dhamale says

    When you will conduct the Exam ?
    Regards
    thank you.

  2. Bharat Popat Pardhi says

    Survival Assistant च Hall Ticket/ Number List kadhi yenar

  3. Pankaj katkari says

    Exam kdhi honar

  4. Vishal bagul says

    Hall ticket kdi yenar

  5. अशोक says

    अर्ज कुठे मिळेल?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड