द्वितीय वर्ष पॉलिटेक्निक प्रवेश 2020-2021
Direct Second Year Polytechnic Admission 2020-2021
तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
शैक्षणिक वर्ष 2020-2021 करिता थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रम प्रवेश वेळापत्रक
शैक्षणिक वर्ष 2020-2021 करिता थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित व खाजगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी करणे आणि अर्ज निश्चित करणे या प्रक्रियेच्या माहितीसाठी हि सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Direct Second Year Polytechnic Admission 2020-2021
- अभ्यासक्रमाचे नाव – द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रम
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- परीक्षा शुल्क –
- सर्वसाधारण प्रवर्ग, महाराष्ट्र राज्याहेरील उमेदवार – रु. 400/-
- महाराष्ट्र राज्यातील राखीव प्रवर्ग, दिव्यांग उमेदवार – रु. 300/-
महात्व्वाच्या तारखा –
अर्ज कसा करायचा –
उमेदवाराने वेळापत्रकानुसार दिलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. ऑनलाईन पद्धतीने क्रेडीट कार्ड/ डेबिट कार्ड/ नेट बँकिंग द्वारे उमेदवारांना नमूद केलेले शुल्क भरणे आवश्यक आहे. (कोणत्याही अन्य पद्धतीने शुख भरण्याची परवानगी दिली जाणार नाही.) भरलेले अर्ज शुल्क ना-परतावा पद्धतीचे आहे.
महत्त्वाच्या लिंक्स –
येथे अर्ज करा – https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/
जाहिरात – https://bit.ly/3iTgIhz