१८२ पदे – डीझेल लोकोमोटिव्ह वर्क्स भरती २०२०

Diesel Locomotive Works Recruitment 2020

Diesel Locomotive Works Recruitment 2020 : इंडियन रेल्वे, डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स येथे अपरेंटिस पदाच्या एकूण १८२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव – अपरेंटिस
  • पद संख्या – १८२ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी सह ITI उत्तीर्ण असावा.
  • फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. १००/- आहे.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २७ फेब्रुवारी २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ मार्च २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.dmw.indianrailways.gov.in

रिक्त पदांचा तपशील – Diesel Locomotive Works Bharti 2020

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Diesel Locomotive Works Recruitment 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/32zioFZ
ऑनलाईन अर्ज करा : https://dmw.indianrailways.gov.in/dmwLogin.jsp?lang=0&id=0,300,384

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड