DIAT पुणे भरती २०२०

DIAT Pune Bharti 2020

प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे येथे कनिष्ठ संशोधन सहकारी पदाच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २४ आणि २९ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नावकनिष्ठ संशोधन सहकारी
  • पद संख्या – ४ जागा
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीची पत्ताप्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था, गिरीनगर पुणे – ४११०२५
  • मुलाखतीची तारीख – २४ आणि २९ जानेवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात – अर्ज नमुना १ : http://bit.ly/2R8P3xO

PDF जाहिरात – अर्ज नमुना २ : http://bit.ly/3arPM4Y

PDF जाहिरात – अर्ज नमुना ३ : http://bit.ly/2NGka1R

अधिकृत वेबसाईट : https://www.diat.ac.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२० | जिल्हा परिषद भंडारा भरती २०२० | गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप