Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ज्ञान संवर्धक मंडळ सोलापूर भरती २०१९

Dhyan Sanvadhak Mandal Solapur Recruitment 2019

ज्ञान संवर्धक मंडळ अंतर्गत मातोश्री मालनबाई आप्पाराव कस्तुरे हायस्कूल हिंदी माध्यम, सोलापूर येथे शिक्षक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख ११ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – शिक्षक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.एससी, बी.एड / बी.ए. बी.एड. उत्तीर्ण असावा.
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – ७२२, शुक्रवार पेठ, विजापूर वेस,सोलापूर
  • मुलाखतीची तारीख – ११ ऑक्टोबर २०१९ (दुपारी १२.०० ते ३.०० वाजेपर्यंत.)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड