ज्ञान संवर्धक मंडळ सोलापूर भरती २०१९
Dhyan Sanvadhak Mandal Solapur Recruitment 2019
ज्ञान संवर्धक मंडळ अंतर्गत मातोश्री मालनबाई आप्पाराव कस्तुरे हायस्कूल हिंदी माध्यम, सोलापूर येथे शिक्षक पदांच्या २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख ११ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – शिक्षक
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.एससी, बी.एड / बी.ए. बी.एड. उत्तीर्ण असावा.
- अर्ज पद्धती – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – ७२२, शुक्रवार पेठ, विजापूर वेस,सोलापूर
- मुलाखतीची तारीख – ११ ऑक्टोबर २०१९ (दुपारी १२.०० ते ३.०० वाजेपर्यंत.)
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App