धुळे जिल्हा पोलीस भरती २०२१ ची अंतिम निवड यादी जाहीर – Dhule Police Bharti 2022 Result PDF
Dhule Police Bharti 2022 Result PDF
Dhule Police Bharti Written Exam Merit List
Dhule Police Bharti 2022 Result PDF : Based on the final result of the Dhule District Police Constable Recruitment 2021 Field Test and Written Examination, the Provisional Selection List and the Waiting List has been published on the notice board at Police Headquarters Dhule, subject to the verification of the original documents of the candidates as per the vacancy shown in the advertisement. Published on Dhule District Police Force Website ([email protected]. Contact Phone Number :- 02562-288211
धुळे जिल्हा पोलीस शिपाई भरती सन २०२१ च्या मैदानी चाचणी व लेखी परिक्षेच्या अंतिम निकालाच्या आधारे जाहीरतीमध्ये दर्शविलेल्या रिक्त पदानुसार उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांच्या पडताळणीच्या आधिन राहून अंतरिम (Provisiomal Selection List) निवड यांदी व प्रतिक्षा यादी ( ( Provisiomal Waiting List) पोलीस मुख्यालय धुळे येथील नोटीस बोर्डावर तसेच धुळे जिल्हा पोलीस दलाच्या संकेतस्थळावर ([email protected] प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
SR | DATE | TITLE | DETAILS |
---|---|---|---|
01 | 06-04-2023 | धुळे जिल्हा पोलीस भरती २०२१ ची अंतिम निवड यादी. | View |
02 | 06-04-2023 | धुळे जिल्हा पोलीस भरती २०२१ ची अंतिम प्रतीक्षा यादी. | View |
03 | 04-04-2023 | Dhule District Police Recruitment 2021-Provisional Result | View |
Dhule Police Bharti 2022 Result PDF
Dhule Police Bharti 2022 Result PDF – Maharashtra Dhule Police Bharti result 2022 is published today. The Physical Examinations Result of 2nd Jan 2023 to 10th Jan 2023 is declared now. Candidates having any objection on the given List can send their Objection before 18th January 2023. Download Dhule Police Shipai Bharti Physical Mark list from below :
महाराष्ट्र धुळे पोलीस येथे झालेल्या ग्राउंड ची मार्कलिस्ट चेक करा. खाली डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्यावर पूर्ण PDF दिलेली आहे. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
- Name : Dhule Physical Exam Result 2023
- Exam Date : 2nd Jan To 10th Jan 2023
Download Dhule Police Shipai Bharti Physical Mark list
पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा
Dhule Police Bharti 2022 Result PDF Link
SR | DATE | TITLE | DETAILS |
---|---|---|---|
01 | 10-01-2023 | Dhule District Police Recruitment 2021 – Physical Marks | View |
Table of Contents