धुळे महानगर पालिकेत 09 रिक्त पदांची नवीन भरती; मुलाखतीद्वारे होणार निवड!! | Dhule Mahanagarpalika Recruitment 2024
Dhule Mahanagarpalika Bharti 2024
Dhule Mahanagarpalika Bharti 2024
Dhule Mahanagarpalika Bharti 2024: Dhule Municipal Corporation under National Urban Health Mission has invited application for the posts of “Medical Officer”. There are total of 09 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Dhule. Interested and eligible candidates may attend the walk-in interview on the 07th of March 2024. For more details about Dhule Mahanagarpalika Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
धुळे महानगरपालिका राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियाना अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ)” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 07 मार्च 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ)
- पदसंख्या – 09 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – धुळे
- वयोमर्यादा – १८ ते ७० वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – अटल बिहारी वाजपेयी सभागृह मनपा आवार नवीन इमारत धुळे मनपा धुळे
- मुलाखतीची तारीख – 07 मार्च 2024
- अधिकृत वेबसाईट – www.dhulecorporation.org
Dhule Municipal Corporation Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) | 09 |
Educational Qualification For Dhule Municipal Corporation Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) |
|
Salary Details For Dhule Mahanagarpalika Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) |
|
Selection Process For Dhule Mahanagarpalika Application 2024
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
- मुलाखतीची तारीख 07 मार्च 2024 आहे.
- अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For dhulecorporation.org Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/dADLT |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.dhulecorporation.org |
Dhule Mahanagarpalika Bharti 2023
Dhule Mahanagarpalika Bharti 2023: Dhule Municipal Corporation under National Urban Health Mission has invited application for the posts of “Medical Officer, Pharmacist”. There are total of 13 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Dhule. Interested and eligible candidates may attend the walk-in interview on the 20th of November 2023. For more details about Dhule Mahanagarpalika Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.
धुळे महानगरपालिका राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियाना अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), फार्मासिस्ट” पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), फार्मासिस्ट
- पदसंख्या – 13 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – धुळे
- वयोमर्यादा – १८ ते ७० वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – अटल बिहारी वाजपेयी सभागृह मनपा आवार नवीन इमारत धुळे मनपा धुळे
- मुलाखतीची तारीख – 20 नोव्हेंबर 2023
- अधिकृत वेबसाईट – www.dhulecorporation.org
Dhule Municipal Corporation Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) | 12 |
फार्मासिस्ट | 01 |
Educational Qualification For Dhule Municipal Corporation Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) | एम.बी.बी.एस., व मेडिकल कॉन्सिलकडील रजिस्ट्रेशन |
फार्मासिस्ट | बी.फार्मा / डी. फॉर्मा व मेडिकल कॉन्सिलकडील रजिस्ट्रेशन |
Salary Details For Dhule Mahanagarpalika Notification 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) | रु.६०,०००/- प्रतिमाह |
फार्मासिस्ट | रु.१७,०००/- प्रतिमाह |
Selection Process For Dhule Mahanagarpalika Application 2023
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
- मुलाखतीची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.
- अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.dhulecorporation.org Bharti 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/dADLT |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.dhulecorporation.org |
Dhule Mahanagarpalika Bharti 2023 | @www.dhulecorporation.org
Dhule Mahanagarpalika Bharti 2023: The Recruitment process for 550+ Posts will begin soon in Dhule Mahanagar Palika. The Recruitment process got approval from the government. So now, Water Department Dhule will conduct recruitment process for Various Vacancies & Health departmentvacancies. More Updates & Details will be available soon on MahaBharti. Dhule Municipal Corporation recruits Eligible candidates every year for the posts of Medical Officer, Staff Nurse, Lab Technician, Etc. SSC, HSC, and Graduate Pass-outs have plenty of scopes to build up a Career in Dhule Mahanagarpalika. This year for 2023 (Dhule Mahanagarpalika Recruitment 2023) will soon publish the relevant section of advertising. The official website for Dhule Municipal Corporation is www.dhulecorporation.org.
Dhule Mahanagarpalika Recruitment 2023
आताच प्राप्त नवीन अपडेट नुसार, जिल्हा परिषदेंतर्गत गट ‘क’मधील सर्व संवर्गांतील पदे भरण्यात येणार आहेत. मात्र, यामधील वाहनचालक आणि गट ‘ड’मधील पदे वगळून उर्वरित पदे सरळसेवेमार्फत भरण्यात येणार आहेत. ही पदे १५ ऑगस्ट २०२३ पूर्वी भरावयाची आहेत. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदेंतर्गत गट ‘क’मधील राज्यातील सुमारे १९ हजार पदे भरली जाणार आहेत. या संदर्भात ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट ‘क’मधील आरोग्य व इतर विभागातील संवर्गाच्या पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम विभागाच्या अनुक्रमे २१ ऑक्टोबर २०२२ व १५ नोव्हेंबर २०२२ च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आला. सर्व जिल्हा परिषदांतील विविध ३१ संवर्गातील पदे भरली जाणार आहेत. या संदर्भातील शासन निर्णय पारित झाला आहे. त्यानुसार उमेदवारांच्या वय निश्चितीसाठी १ जून २०२३ हा दिवस निकषित असेल.
सीईओंवर जबाबदारी
रिक्त जागा व अर्ज सादर करण्याचा तपशील जिल्हा परिषद जाहीर करेल. अर्ज व शुल्क ऑनलाइन भरायचे आहे. उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी जिल्हा परिषद करेल. परीक्षा ऑनलाइन होईल. परीक्षेसह निवडीवर विभागीय आयुक्तांची देखरेख असेल. अर्जदाराने नमूद केलेलेच परीक्षा केंद्र मिळेल असे नाही.
परीक्षेपूर्वी सात दिवस ऑनलाइन परीक्षा प्रवेशपत्रे प्राप्त होतील. ही परीक्षा विविध ३१ पदांसाठी आहे. निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित जिल्हा परिषदांनी बार कोड वापरून नियुक्तिपत्रे दिली जाणार आहेत. जिल्हा परिषदांच्या भरती प्रक्रियेचे कामकाज टाटा कन्सल्टन्सी व आयबीपीएस कंपनी करेल. परीक्षेबाबत जबाबदारी सीईओंवर असेल.
Table of Contents
Dhule Mahanagarpalika Bharti 2023 | @www.dhulecorporation.org
Plumber trade
Yes
22 ye la nahi aahe ka
I need job railway department
Halp
Sum bady halp me
Please
My phone no 9730508003