Dhule Kotwal Bharti 2023
Dhule Kotwal Bharti 2023 : Dhule Kotwal is going to recruit interested and eligible candidates to fill up various vacant posts of “Kotwal”. There are a total of 74 vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is in Dhule under Dhule Kotwal Bharti 2023. Eligible candidates can submit their application through online mode before the last date. The last date for submission of the application is the 15th of October 2023. More details are as follows:-
जिल्ह्यातील धुळे व शिरपूर उपविभागांतर्गत कोतवाल व पोलिस पाटील यांची रिक्त पदे भरतीसाठी ४ ते १५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले.
कोतवाल भरतीसाठी धुळे तालुक्यातील १४, साक्री तालुक्यातील ७, शिरपूर तालुक्यातील २२, तर शिंदखेडा तालुक्यातील ३१ रिक्त पदांचा समावेश आहे. उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक बघून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. तसेच संकेतस्थळाला भरतीप्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहिती अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील, असे जिल्हाधिकारी गोयल यांनी कळविले आ
धुळे जिल्हयातील धुळे उपविभागातील शिंदखेडा, धुळे व साक्री तालुक्यातील सजेतील कोतवाल या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता अर्हताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीनेच http://dhulekotwal.mahbharti.com या संकेतस्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – कोतवाल
- पदसंख्या – 74 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण –धुळे
- परीक्षा शुल्क –
- खुल्या प्रवर्गाचे उमेदवारास – रु. 400/-
- आरक्षित जागेकरीता उमेदवारास रु. 300/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑक्टोबर 2023
- अधिकृत वेबसाईट : www.dhule.gov.in
Dhule Kotwal Bharti – Important Date

Dhule Kotwal Vacancy 2023
| पदाचे नाव | पद संख्या |
| कोतवाल | 74 पदे |
Educational Qualification For Dhule Kotwal Recruitment 2023
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| कोतवाल | किमान इयत्ता चौथी (4) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
How To Apply For Dhule Kotwal Notification 2023
- वरील भरतीकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सरळ सेवा भरती प्रक्रियेची सविस्तर जाहिरात https://dhulekotwal.mahbharti.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- अर्जदाराने संपूर्ण प्रक्रिया काळजीपूर्वक समजून ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत.
- अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील.
- प्रस्तुत पदाकरीता केवळ उक्त संकेतस्थळावरच ऑनलाईन पध्दतीने भरलेले व विहीत परीक्षा शुल्क असलेले अर्ज ग्राहय धरण्यात येतील.
- इतर कोणत्याही प्रकारे परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येणार नाहीत.
- सदर संकेतस्थळावर भरती प्रक्रिया दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत व जागृत राहण्याची जबाबदारी अर्जदाराची राहील
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.dhulekotwal.mahbharti.com Bharti 2023 | |
| ???? PDF जाहिरात (धुळे ) | https://shorturl.at/xNQ25 |
| ???? PDF जाहिरात (शिंदखेडा) | https://shorturl.at/gdbGCB |
| ???? PDF जाहिरात (साक्री ) | https://shorturl.at/fhwGCs |
| ???? PDF जाहिरात ( शिरपूर) | https://shorturl.at/fgevkBC |
| ???? ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/CELOP |
| ✅ अधिकृत वेबसाईट | www.dhule.gov.in |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















