289+ पदे – धुळे रोजगार मेळावा 2020

Dhule Job Fair 2020


धुळे येथे अप्रेंटीस, प्रशिक्षक टेलर, ऑनलाइन चेकर, विक्री कार्यकारी, इत्यादी करीता पंडित दिनदयाल उपाध्याय धुळे ऑनलाईन रोजगार मेळावा – 2 चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी हजर राहावे. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 15 ते 16 सप्टेंबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – अप्रेंटीस, प्रशिक्षक टेलर, ऑनलाइन चेकर, विक्री कार्यकारी, इत्यादी
  • पद संख्या – 289+ जागा
  • पात्रता – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन
  • राज्य – महाराष्ट्
  • विभाग – नाशिक
  • जिल्हा – धुळे
  • मेळाव्याची तारीख – 15 ते 16 सप्टेंबर 2020 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Dhule Job Fair 2020
जाहिरात : https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index
नोंदणी : https://bit.ly/3bUtbPy


Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड