अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळण्याबाबतची सुधारित प्रतीक्षा यादी जाहीर | Dhule Anukampa Waiting List 2022
Dhule Anukampa Waiting List 2022
Dhule Anukampa Waiting List 2022
Dhule Anukampa Waiting List 2022: Group-C and Group-D regarding appointment of Dhule forest officer on compassionate basis revised waiting list has been declared. Click on the below link to download the list. Further details are as follows:-
धुळे वनवृत्ताची अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळणे बाबतची गट-क व गट-ड ची दिनांक ३०-६-२०२२ अखेरची अद्यावत प्रतिक्षासुची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तरी आता सुधारीत यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
विषयांकित प्रकरणी संदर्भीय पत्रान्वये धुळे वनवृत्ताची अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळणे बाबतची गट-क व गट-ड ची दिनांक ३०-६-२०२२ अखेरची अद्यावत प्रतिक्षासुची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने खाली नमुद कार्यालय प्रमुख यांना सदरची अनुकंपा प्रतिक्षासूची त्यांचे विभागांतर्गत वनक्षेत्र कार्यालय व विभागाचे सूचना फलकावर प्रसिद्ध करणे बाबत सुचित करण्यात आलेले होते. तसेच सदरील प्रतिक्षासूची बद्दल त्यांचे कार्यालयाचे अथवा उमेदवाराचे काही आक्षेप असल्यास १५ दिवसाच्या आत या कार्यालयास कळविणे कामी सुचित करण्यात आलेले होते.
त्याअनुषंगाने, उपवनसरंक्षक, यावल विभाग,जळगांव यांचेकडील पत्र क्र.कक्ष-१२/आस्था/प्र.क्र./११-१२/१३९६/ २२-२३ दिनांक ५-९-२०२२ अन्वये अनुकंपा यादीत क्रमांक १ वर असलेले प्रतिक्षासुचितील उमेदवार श्री. महेश सुरेश महाजन हे दिनांक २७/१०/२०२० रोजी मयत झाल्याचे कळविले आहे. त्याअनुषंगाने त्यांचे नांव अनुकंपा यादीतुन वगळण्यात येत आहे. तसेच या कार्यालयाचे स्तरावरुन श्री. सौरभ गजानन पोळ यांचे नाव अनावधानाने यादीत नांव समाविष्ठ करावयाचे राहुन गेले होते. तरी श्री. सौरभ गजानन पोळ यांचे नाव यादीत समाविष्ठ करुन सुधारीत यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.