Dharmaday Ayukta Hall Ticket Download
Dharmaday Ayukta Exam Time Table Download: धर्मदायी आयुक्त महाराष्ट्र अंतर्गत जाहिरात क्रमांक १/२०२५, “विधि सहायक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी), निरीक्षक, वरिष्ठ लिपिक” पदांच्या एकूण 179 रिक्त पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ ऑक्टोबर २०२५ होती. या भरतीसाठी परीक्षेचे वेळापत्रक आणि तारीख जाहीर करण्यात आली आहे. आज परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर झाले आहेत. खालील लिंक वरून आपण प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
🔔Dharmaday Ayukta Recruitment Exam Syllabus PDF: धर्मादाय आयुक्तालय भरती २०२५ अभ्यासक्रम, लेखी परीक्षा पॅटर्न
Dharmaday Ayukta Admit Card Download Link

धर्मदायी आयुक्त महाराष्ट्र अंतर्गत 179 रिक्त पदांची भरती – Charity Commissioner Maharashtra Bharti 2025
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















