DGR रोजगार मेळावा २०१९
DGR Rojgar Melava 2019
सामान्य पुनर्वसन संचनालय (DGR) येथे डीजीआर, सेना, नौदल आणि हवाई दलातील सर्व सेवानिवृत्त होणाऱ्या आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवाऱ्याने मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख १६ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पात्रता – सेवानिवृत्त अधिकारी
- अर्ज पध्दती – मेळावा
- मेळाव्याचा पत्ता – एअर फोर्स स्कूल (स्पोर्ट ग्राउंड), ९ बीआरडी, पुणे-नगर रोड, चंदननगर, पुणे महाराष्ट्र – ४११०१४
- रोजगार मेळाव्याची तारीख – १६ ऑक्टोबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App