DGR रोजगार मेळावा २०१९
DGR Rojagar Melava 2019
पुनर्वसन संचालनालय माजी सैनिक कल्याण विभाग संरक्षण मंत्रालय येथे सैन्यदल, नौदल आणि वायुदलातील निवृत्त होत असलेल्या आणि निवृत्त झालेल्या सर्व सेवा कर्मचाऱ्यांना अहमदाबाद येथे माजी सैनिक भरती चर्चासत्रासाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २३ ऑगस्ट २०१९ ला रोजगार मेळाव्याकरिता उपस्थित राहावे.
अधिक माहिती करिता जाहिरात बघावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App