DGR Mumbai Job Fair 2024
DGR Mumbai Job Fair Registration: An advertisement has been released by Directorate General Resettlement (DGR). To provide career options for ex-servicemen (Ex-Servicemen), this program at Mankhurd, Mumbai is organized under the Ministry of Defence. On March 2, interested candidates will be able to register at the address given below between 9 am to 11.30 am. View detailed information about address, time, documents for boat registration in the program…
डायरेक्टोरेट जनरल रिसेटलमेंट (DGR)कडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. माजी सैनिकांसाठी (Ex-Servicemen) करिअर पर्याय प्रदान करण्यासाठी मुंबईत मानखुर्द येथे होणारा हा कार्यक्रम संरक्षण मंत्रालयांतर्गत आयोजित करण्यात आला आहे. २ मार्च रोजी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन सकाळी ९ ते ११.३० या दरम्यान रजिस्ट्रेशन (नोंदणी) करू शकणार आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पात्रता –माजी सैनिकांसाठी
- अर्ज पध्दती – मेळावा
- मेळाव्याचा पत्ता – स्थान, क्रीडा मैदान, तानाजी डिफेन्स कॉलनी, सायन-ट्रॉम्बे रोड, मानखुर्द (पू) मुंबई – ४०० ०८८
- रोजगार मेळाव्याची तारीख – २ मार्च २०२४
Directorate General Resettlement Rojgar Melava Application

कार्यक्रमात नाव नोंदणी करण्यासाठी पत्ता, वेळ, कागदपत्रे यांची सविस्तर माहिती पाहू…
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















