Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

10 वी, 12 वी उत्तीर्णांनकरिता सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय (DGAFMS) येथे 89 पदांची भरती

DGAFMS Bharti 2021

DGAFMS Recruitment 2021 Details 

DGAFMS Bharti 2021Directorate General of Armed Forces Medical Services has invited application for the 89 vacancies to fill with the posts. Eligible cadidates can send their application to the mentioned address before the 9th of August 2021. Further details are as followS:-

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय येथे ग्रुप सी सिव्हिलियन (एमटीएस, बार्बर, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट, स्टेनो ग्रेड, वॉशरमन, ट्रेड्समन, स्टोअर कीपर, फायरमॅन, एक्स-रे इलेक्ट्रीशियन, कुक, लोअर डिवीजन) पदांच्या एकूण 89 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑगस्ट 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावग्रुप सी सिव्हिलियन (एमटीएस, बार्बर, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट, स्टेनो ग्रेड, वॉशरमन, ट्रेड्समन, स्टोअर कीपर, फायरमॅन, एक्स-रे इलेक्ट्रीशियन, कुक, लोअर डिवीजन)
  • पद संख्या – 89 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th, 12th Or equivalent
  • नोकरी ठिकाण – पुणे, मुंबई, दिल्ली
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तासंबंधित युनिट्स / डेपोचे कमांडंट / कमांडिंग ऑफिसर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 ऑगस्ट 2021

AFMS Recuitment 2021 

DGAFMS Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For DGAFMS Bharti 2021

? PDF जाहिरात
https://bit.ly/3rzpoPu
✅ अधिकृत वेबसाईट
www.indianarmy.nic.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. pallavi Dhage says

    माझी खूप म्हणजे खुप खुप इच्छा आहे ही नोकरी करण्याची आणि गरजूनां मदत करण्याची

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड