न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा भरती परीक्षा उत्तरतालिका आजपासून उपलब्ध । DFSL Answer Key Download
DFSL Answer Key Download @dfsl.maharashtra.gov.in
DFSL Answer Key 2024
DFSL Answer Key Download: An Online examination was conducted on 19/09/2024, 20/09/2024 and 23/09/2024 to fill up the State level posts of Group-C cadre under the Ex-Secondary Service Board on the establishment of Directorate. The answers given by the candidates to the questions asked in this examination and the answer key (DFSL Answer Key) will be made available to the candidates on the website of the Directorate from 26.09.2024. If there is any objection in this regard, the candidate can lodge an objection by paying a fee of Rs.100/- per objection through his login id and password. The open period for lodging objections is from 26.09.2024 to 28.09.2024 and objections received thereafter will not be considered. All the candidates should note that any written or e-mail correspondence with this Directorate regarding objections will not be entertained. Download DFSL Answer Sheet, DFSL Answer Key Download from below Link.
संचालनालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील राज्यस्तरीय पदे सरळसेवेने भरण्यासाठी दिनांक १९/०९/२०२४, २०/०९/२०२४ व २३/०९/२०२४ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उमेदवारांनी दिलेली उत्तरे व उत्तर तालिका (Answer Key) उमेदवारांना दिनांक २६.०९.२०२४ पासून संचालनालयाच्या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासंदर्भात काही हरकत असल्यास, उमेदवारास आपल्या लॉग इन आयडी व पासवर्ड द्वारे प्रति हरकत रुपये १००/- शुल्क जमा करून हरकत दाखल करता येईल. सदर हरकत दाखल करण्याची मुक्त दिनांक २६.०९.२०२४ पासून २८.०९.२०२४ पर्यंत असून त्यानंतर प्राप्त झालेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही. तसेव हरकती संदर्भात या संचालनालयाशी लेखी अथवा ई-मेलद्वारे केलेल्या कोणताही पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
DFSL Answer Key Link
How To Download DFSL Maharashtra Answer Key 2024
To download the DFSL Maharashtra Answer Key 2024, you can follow these steps:
- Visit the official website of the Directorate of Forensic Science Laboratories (DFSL) Maharashtra at dfsl.maharashtra.gov.in.
- On the homepage, click on the “Recruitment” section.
- Look for the link labeled “DFSL Maharashtra Answer Key 2024.”
- Click on the link to view and download the answer key in PDF format.
- Save the PDF for future reference.
- If you need to challenge the answer key, you can file an objection in a specified format within the deadline provided on the official website. Keep an eye on the official site for updates regarding the release date of the answer key and other important information
Download Link For DFSL Answer Key
Table of Contents