DFCCIL भरती २०२०

DFCCIL Recruitment 2020


DFCCIL Recruitment 2020 : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड रेल्वे मंत्रालय येथे सॅप सल्लागार / कार्यसंघ नेते, सॅप सल्लागार पदांच्या एकूण ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १७ जून २०२० आहे.

  • पदाचे नावसॅप सल्लागार / कार्यसंघ नेते, सॅप सल्लागार 
  • पद संख्या – ५ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता डीएफसीसीआयएल, ५ वा मजला, प्रगती मेडन मेट्रो स्टेशन बिल्डिंग कॉम्प्लेक्स, नवीन दिल्ली – ११०००१ 
  • मुलाखतीची तारीख – १७ जून २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.dfccil.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For DFCCIL Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3cZylZu
अधिकृत वेबसाईट : www.dfccil.com


Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :ZP पुणे मध्ये 1489 पदांची भरती | नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड भरती २०२०  । विविध जिल्ह्यातील रोजगार मेळावे व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>