DFCCIL 642 पदभरती परीक्षेची उत्तरतालिका जाहीर, Download PDF
DFCCIL Answer Key
DFCCIL Answer Key Download
DFCCIL Answer Key: Dedicated Freight Corridor Corporation of India Limited has recently conducted a written examination for the recruitment of various posts. The answer sheet of this exam has been announced. Candidates can download the answer sheet by going to the official website and following the steps given in the news. Further details are as follows:-
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड तर्फे विविध पदांच्या भरतीसाठी लेखी परीक्षा नुकतीच पार पडली. या परीक्षेची उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे. अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन उमेदवार उत्तरतालिका डाऊनलोड करु शकता.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने आक्षेप नोंदविण्यासाठी वेळ दिला आहे. उमेदवारांना उत्तरतालिकेविषयी काही प्रश्न असल्यास ते कंपनीने जाहीर केलेल्या ईमेल आयडी dवर मेल करू शकतात.
How to Download DFCCIL Bharti Answer Key
- DFCCIL लेखी परीक्षेची उत्तरतालिता डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जा.
- होमपेजवरील करिअर सेक्शनवर क्लिक करा.
- त्यानंतर दिलेल्या ओपन मार्केट रिक्रूटमेंट या लिंकवर क्लिक करा.
- यानंतर उत्तर तालिका जाहीर करण्यासंबंधित नोटीस दिसेल.
- ज्यामध्ये उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदविण्यासंदर्भात लिंक दिसेल.
- त्यावर क्लिक करा.
- नव्या पेजवर आपला युजर आयडी आणि पासवर्डने भरून उमेदवार उत्तर तालिका डाउनलोड करू शकतात.
- यावर काही आक्षेप असल्यास नोंदवू शकतात.
Download Answer Key Link
Table of Contents