Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

देवाजीभाऊ बुधे शारीरिक शिक्षण महाविद्यालय गोंदिया भरती २०१९

Devajibhau Budhe Sharirik Shikshan Mahavidyalaya Gondia Bharti 2019

देवाजीभाऊ बुधे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, गोंदिया येथे प्राध्यापक पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावप्राध्यापक
  • रिक्त जागा – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर पदवीधर असावा.
  • नोकरी ठिकाणगोंदिया 
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ डिसेंबर २०१९ आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताप्राचार्य / डीन / संचालक, देवजीभाऊ बुधे शारीरिक शिक्षण महाविद्यालया, डीबीएम सदन, विद्या विहार, पांगोली नदी रोड ता. गोंदिया, जि. गोंदिया- ४४१६०१

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. ankush chavan says

    rto job 2020 information

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड