दूरसंचार विभाग अंतर्गत 33 रिक्त पदांची भरती

Department of Telecommunication Recruitment 2020


Department of Telecommunication Recruitment 2020 : दूरसंचार विभाग अंतर्गत कनिष्ठ दूरसंचार अधिकारी सल्लागार, वैयक्तिक सहाय्यक, स्टेनोग्राफर, यूडीसी, एलडीसी, एमटीएस पदांच्या एकूण 33 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावकनिष्ठ दूरसंचार अधिकारी सल्लागार, वैयक्तिक सहाय्यक, स्टेनोग्राफर, यूडीसी, एलडीसी, एमटीएस
  • पद संख्या – 33 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा – 65 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तासहाय्यक महासंचालक (इस्टेट), दूरसंचार अभियांत्रिकी केंद्र, के.एल. भवन जनपथ, नवी दिल्ली – 110001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2020 आहे.

रिक्त पदांचा तपशील – Department of Telecommunication Vacancies 2020

Department of Telecommunication Recruitment 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Department of Telecommunication Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/36L2z19
अधिकृत वेबसाईट : https://dot.gov.in/

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
८ वी पास उमेदवारांसाठी जॉब्
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

: : जिल्हानिहाय जाहिराती : :
मुंबईपुणेनागपूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनाकोल्हापूर
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारा सिंधुदुर्ग
सोलापूरठाणेवर्धा
वाशीमयवतमाळ

1 Comment
  1. Raju says

    Police bharti kadhi ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड