दूरसंचार विभागात १० लाख पदांची मोठ्ठी भरती लवकरच होणार!! | Department of Telecommunication Bharti 2025
Department of Telecommunication Offline Bharti 2025
Department of Telecommunication Bharti 2025
भारताला जगातील टेलिकॉम सेक्टर प्रोडक्टचे उत्पादन केंद्र बनवले जाणार आहे. यासाठी संशोधन, स्टार्टअप्स, नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासावर भर दिला जाईल. यामुळे टेलिकॉम सेक्टरमध्ये अनेक नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. येत्या काळात डिजिटल तंत्रज्ञानाचा विस्तार करणे आणि 5g नेटर्वकच्या आगमनामुळे टेलिकॉम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अभियंताची आवश्यकता भासणार आहे. यामुळे या क्षेत्रांमध्ये अनेक नोकरदारांना नवीन नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. भारत सरकारने राष्ट्रीय टेलिकॉम सेक्टर 2025 (NTP-२५) चा मसुदा प्रसिद्ध केला आहे, जो टेलिकॉम सेक्टरसाठी एक नवीन दिशा निश्चित करेल. या धोरणाचे उद्दिष्ट भारताला डिजिटल जगात एक मजबूत आणि स्वावलंबी राष्ट्र बनवणे आहे. या धोरणांतर्गत, सरकारने अनेक मोठी उद्दिष्टे ठेवली आहेत, ज्यात दरवर्षी 1 लाख कोटी रुपये गुंतवणूक करणे आणि 2030 पर्यंत 10 लाख नवीन नोकऱ्या निर्माण करणे असे समाविष्ट करण्यात आले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
या धोरणाचे उद्दिष्ट भारताला 5G, 6G, आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आणि क्वांटम कम्युनिकेशन यासारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील टॉप 10 इनोव्हेशन सेंटर्सपैकी एक बनवणे आहे. प्रत्येक नागरिकाला जलद आणि सुरक्षित इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करणे. भारताच्या GDP मध्ये टेलिकॉम क्षेत्राचा वाटा दुप्पट करणे. दरवर्षी 1 लाख कोटी रुपये गुंतवणूक करणे. मसुदा धोरणानुसार, भारताला जगातील टेलिकॉम प्रोडक्टचे मॅन्युफॅक्चरिंग केंद्र बनवले जाईल. यासाठी संशोधन, स्टार्टअप्स, नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासावर भर दिला जाणार आहे. यामुळे संशोधन आणि नवोपक्रमाला चालना मिळेल. सरकारचे लक्ष्य आहे की भारताने 6G तंत्रज्ञानात जागतिक स्तरावर 10% आयपीआर हिस्सा मिळवावा. यामुळे नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. डिजिटल प्रशासन, स्मार्ट सिटी, इंडस्ट्री 4.0 आणि ग्रामीण ब्रॉडबँड सारख्या क्षेत्रात गुंतवणूक केल्यास 10 लाख नवीन रोजगार निर्माण होतील. यासोबतच, अधिकाधिक दूरसंचार स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याची योजना आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सरकारने 21 दिवसांच्या आत या धोरणावर जनतेकडून याबद्दलची मते जाणून घेणार आहेत. या धोरणाद्वारे, सरकार एक सार्वभौम पेटंट निधी स्थापन करण्याची योजना आखत आहे. जेणेकरून भारतीय शास्त्रज्ञ आणि अभियंते जागतिक स्तरावर त्यांचे पेटंट पुढे नेऊ शकतील. या धोरणामुळे भारत केवळ डिजिटल शक्ती बनणार नाही तर तरुणांना रोजगारही मिळेल.
Department of Telecommunication Bharti 2025 : Department of Telecommunication is going to recruit interested and eligible candidates for the various vacant posts. Vacancy circular to fill up Junior Hindi Translator posts. There are total of 03 vacancies available to fill the posts. Eligible candidates can apply through the given mentioned address before the last date. The last date of offline application is the 31st July 2025. The official website of DOT is dot.gov.in. Further details are as follows:-
दूरसंचार विभाग पुणे येथे “कनिष्ठ हिंदी अनुवादक” पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन/ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2025 आहे.
![]()
- पदाचे नाव – कनिष्ठ हिंदी अनुवादक
- पद संख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक, वायरलेस मॉनिटरिंग ऑर्गनायझेशन (मुख्यालय), ई-विंग, तिसरा मजला, पुष्पा भवन, नवी दिल्ली – ११००६२
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2025
- अधिकृत वेबसाईट – dot.gov.in
Department of Telecommunication Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ठ हिंदी अनुवादक | 03 पदे |
How To Apply For Department of Telecommunication Application Form 2025
- या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2025 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links for dot.gov.in Bharti 2025
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/ZWyLQ |
✅ अधिकृत वेबसाईट |
dot.gov.in |
Department of Telecommunication Bharti 2025 : Department of Telecommunication is going to recruit interested and eligible candidates for the various vacant posts. Vacancy circular to fill up Junior Engineer Telecom posts. There are total of 01 vacancies available to fill the posts. Eligible candidates can apply through the given mentioned address before the last date. The last date of offline application is the 04th August 2025. The official website of DOT is dot.gov.in. Further details are as follows:-
दूरसंचार विभाग पुणे येथे “ज्युनिअर इंजिनिअर टेलिकॉम” पदाच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन/ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – ज्युनिअर इंजिनिअर टेलिकॉम
- पद संख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 65 वर्षांपेक्षा कमी
- अर्ज पद्धती – ऑफलाइन/ऑनलाइन (ई-मेल)
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक संचालक, अतिरिक्त डीजीटी, दूरसंचार विभाग, केरळ एलएसए, सीटीओ बिल्डिंग, करक्कट रोड, एर्नाकुलम -६८२०१६
- ई- मेल – jto3.krl-dgt-dot.gov.in
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 ऑगस्ट 2025
- अधिकृत वेबसाईट – dot.gov.in
Department of Telecommunication Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
ज्युनिअर इंजिनिअर टेलिकॉम | 01 पदे |
How To Apply For Department of Telecommunication Application Form 2025
- या भरती साठी अर्ज ऑफलाइन/ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2025 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links for dot.gov.in Bharti 2025
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/wPC9q |
✅ अधिकृत वेबसाईट |
dot.gov.in |
Table of Contents