Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भारतीय डाक विभाग नागपूर भरती २०२०

Department of Posts Nagpur Bharti 2020

भारतीय डाक विभाग, नागपूर येथे अभिकर्ता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १२ फेब्रुवारी २०२० १७ फेब्रुवारी २०२० (मुदतवाढ) आहे.

  • पदाचे नाव – अभिकर्ता
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १०+२ उत्तीर्ण असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ६० वर्ष दरम्यान असावे.
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – प्रवर अधीक्षक डाकघर नागपूर ग्रामीण विभाग नागपूर, इतवारा सिटी पोस्ट ऑफिस बिल्डींग तिसरा माळा, नागपूर – ४४०००२
  • मुलाखत तारीख – १२ फेब्रुवारी २०२० १७ फेब्रुवारी २०२० (मुदतवाढ) आहे.
PDF जाहिरात : http://bit.ly/30TBK7J

शुद्धीपत्रक : http://bit.ly/3buracc

अधिकृत वेबसाईट : https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Bhimrao eknath karhale says

    Hi sir my name is Bhimrao eknath karhale
    Mene post office Nagpur ke bare me padda he
    Ap bata sakte ho Kay kis post ke liye kitni jaga he.. Or kon kon se cast ki kitni jagaha he….

  2. Aadesh sapkal says

    Kya job mil sakati hai.??

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड